Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagpur Accident : टिप्परच्या धडकेत दोघांचा मृत्यू; संतप्त जमावाकडून टिप्परची जाळपोळ

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 29 December 2023, 17:23

Nagpur Accident : नागपूर : नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एका टिप्परने दोघांना चिरडले. या घटनेमध्ये सख्या बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने टिप्पर पेटवला. कचरा उचलणारा टिप्पर होता. अंजली ननेलाल सैनी (वय 20) आणि सुमित ननेलाल सैनी (वय 16) असे या दोघा मृतांचे नाव आहे.

सकाळी दहा- साडे दहाच्या सुमारास अंजली सैनी आणि तिचा लहान भाऊ सुमित सैनी हे आपल्या दुचाकीने कामावर जात होते. सुमित हा गॅरेजमध्ये काम करत होता तर अंजली एका कॅफेत काम करत होती. दरम्यान रस्त्याने भरधाव येणाऱ्या टिप्परणे यांच्या वाहनाला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या टिप्परने या दोघांसह मोटर सायकलला काही अंतर फरफटत नेले. ज्यामध्ये या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर नागरिकांनी टिप्परला आग लावली. वाठोडा पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. अग्नीशमन दलाने आग विझवली. संतप्त नागरिकांनी अग्नीशमन दलावरही रोष व्यक्त केला. सध्या पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केले आहेत.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
Accident in new katraj tunnel pune satara-pune road

नवीन कात्रज बोगद्यात अपघात; एक चारचाकी थांबली अन् पाठीमागून येणाऱ्या चार गाड्या एकमेकांवर आदळल्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.