Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सेल्फी काढणं बेताल जीवावर; प्रबळगडावरून पडून पुण्यातील नवविवाहितेचा मृत्यू

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 30 December 2023, 7:34

मुंबई : पुण्यातील नवविवाहितेचा पनवेल तालुक्यातील माची प्रबळगडावरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सेल्फी काढताना पाय घसरल्याने प्रबळगडावरून पडून २४ वर्षीय नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना २८ डिसेंबरला घडली. शुभांगी पटेल (दत्तवाडी, पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे. पती-पत्नी ट्रेकिंगकरिता गेले असताना सेल्फी काढताना पाय घसरून ती खाली पडल्याने तिचा मृत्यू झाला. शुभांगी व विनायक यांचे ८ डिसेंबर २०२३ रोजी वीस दिवसांपूर्वी लग्न झाले होते. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

शुभांगी आणि तिचा पती विनायक पटेल हे दोघे २८ डिसेंबरला पर्यटनासाठी लोणावळा येथे गेले होते. तेथून दुपारी २ च्या सुमारास पनवेलमधील माची प्रबळ येथे ट्रेकिंग करताना सेल्फी काढण्याच्या नादात शुभांगीचा पाय घसरला आणि ती खाली पडली. पनवेल तालुका पोलीस घटनास्थळी दाखल होत स्थानिक संघटनेच्या मदतीने नवविवाहितेला बाहेर काढले. तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

माची प्रबळगडावर ट्रेकिंगला गेलेल्या अनेकांचा यापूर्वी गडावरून पडून मृत्यू झालेला आहे. तरीदेखील नागरिक ट्रेकिंगचा अनुभव नसताना या ठिकाणी येतात. अशा पर्यटकांना अटकाव घालावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

अशोक खरातच्या अडचणी वाढणार? आज कोर्टात होणार महत्वाची सुनावणी; नेमका काय निर्णय?

Monday, 31 August 2026, 9:36

आता कार कशाला? 499 रुपयांत बुक करा थेट एअर टॅक्सी; नवी सुविधा सुरु

Monday, 31 August 2026, 9:21

राहुल गांधीच्या अडचणीत वाढ !‘त्या’ वक्तव्यावरून वाद पेटला ; पोलिसांकडून गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 9:21

महायुतीत धुसफूस! ‘ते आले अन् मंत्री झाले, आपण फक्त पाहत बसलो!’ सदाभाऊ खोतांचा मंत्रिपदावरून थेट सवाल

Monday, 31 August 2026, 8:34

निसर्गाचा इशारा की मोठ्या संकटाची चाहूल! 1000 वर्षांनंतर मोठं संकट; भारताची चिंता वाढली

Monday, 31 August 2026, 8:25

पुणेकरांना मोठा दिलासा! चारही धरणे जवळपास फुल्ल; वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली

Monday, 31 August 2026, 8:13
Next Post

'या' 5 पद्धती फॉलो केल्यास कधीच पोटात गॅस होणार नाही; वाचा आणि फॉलो करा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp