Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘या’ 5 पद्धती फॉलो केल्यास कधीच पोटात गॅस होणार नाही; वाचा आणि फॉलो करा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 30 December 2023, 7:45

पुणे : आजकालच्या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना गॅसची समस्या उद्भवते. यापासून मुक्त होण्यासाठी योग्य लक्षणे ओळखणे फार महत्त्वाचे आहे. साधारणपणे ब्लोटिंगची समस्या म्हणजे पोटात गॅस निर्माण होणे. पोटात गॅस निर्माण झाल्यामुळे तुम्हाला दैनंदिन कामात अडचण येते. पोट फुगल्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि भूकही लागत नाही आणि जेवणाचा आस्वादही नीट घेता येत नाही. आज जाणून घेऊयात गॅस होण्याची कारणे आणि त्याचे उपाय.

गॅस होण्याची कारणे
पोट फुगण्याची समस्या मुख्यतः तळलेले आणि मसालेदार अन्न खाल्ल्यामुळे उद्भवते. हार्मोनल असंतुलन, शिळे अन्न खाने, या कारणांमुळे तुम्हाला गॅसचा त्रास होतो. या शिवाय जास्त गोळ्या खाल्ल्यानेही गॅसचा त्रास होतो. अशा वेळी या ब्लोटिंगपासून कशी सुटका मिळवू शकतो हे जाणून घेऊयात.

आयुर्वेदिक औषधी वनस्पती
बडीशेप, धने, जिरे यांचे पाणी प्यायल्याने पोट फुगण्याची समस्या दूर होऊ शकते. यासाठी धणे जिरे आणि एका बडीशेपसोबत बारीक करून ही पावडर एका ग्लास पाण्यात मिसळा. हे पाणी प्यायल्याने खूप फायदा होईल.

योगासने करा
जर एखाद्याला वारंवार पोट फुगण्याची समस्या जाणवत असेल तर तो योगा करू शकतो. यासाठी बालासन, पवनमुक्तासन या आसनांचा सराव करता येईल. सर्व प्रकारच्या योगासमांमुळे गॅस थांबवण्यास फायदा होतो.

 

वॉक करा
रोज ३० मिनिटे चालावे असे डॉक्टर सांगतात. जेवल्यानंतर साधारण 20 मिनिटे चालण्याने देखील गॅस थांबवण्यास फायदा होतो. तसेच, कधी कधी जास्त वेळ बसून राहिल्याने पोटात गॅस निर्माण होण्याची समस्या उद्भवते. अशा परिस्थितीत जेवणानंतर लगेच झोपू नका तर काही वेळ वॉक करा.

व्यायाम करा
वेलनेस कोच आणि प्रमाणित पोषणतज्ञ आशिमा जैन सांगतात की आपण दररोज अन्न खातो पण ते पचवण्याचा प्रयत्न करत नाही. दररोज सकाळी किमान 30 मिनिटे व्यायाम करा. खूप जड व्यायाम करण्याची गरज नाही, जर तुम्ही फक्त 15-20 मिनिटे चालत असाल आणि 10-15 मिनिटे उडी मारण्याचा व्यायाम केला तर ते तुमच्यासाठी पुरेसे आहे.

आहाराची काळजी घ्या
डॉक्टर मिकी मेहता सांगतात की, तुमच्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करू नका, ज्यामुळे फुगण्याची समस्या उद्भवू शकते. जर तुमच्या पोटात जास्त प्रमाणात गॅस तयार होत असेल किंवा तुमचे पोट फुगले असेल आणि तुम्हाला जडपणा जाणवत असेल तर याचे कारण तुमचा आहार असू शकतो.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

1 सप्टेंबरपासून LPG-PNG ग्राहकांवर नवा नियम लागू! सिलेंडरच्या किमतीपासून e-KYC पर्यंत मोठे बदल; जाणून घ्या ………

Monday, 31 August 2026, 10:34

अंगावर खाकी, मनात जिद्द… पण पतीच्या जाचापुढे हरली! बारामती महिला पोलिसांन उचललं टोकाचं पाऊल

Monday, 31 August 2026, 10:11

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! प्रवाशांनी भरलेल्या ट्रॅव्हल्सची कंटेनरला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू, 10जण जखमी

Monday, 31 August 2026, 9:52

अशोक खरातच्या अडचणी वाढणार? आज कोर्टात होणार महत्वाची सुनावणी; नेमका काय निर्णय?

Monday, 31 August 2026, 9:36

आता कार कशाला? 499 रुपयांत बुक करा थेट एअर टॅक्सी; नवी सुविधा सुरु

Monday, 31 August 2026, 9:21

राहुल गांधीच्या अडचणीत वाढ !‘त्या’ वक्तव्यावरून वाद पेटला ; पोलिसांकडून गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 9:21
Next Post

मुंबईकरांनो, नववर्षाचे स्वागत जरा जपून; १३ हजार ५०० पोलिसांचा फौजफाटा सज्ज

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp