Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आता कार कशाला? 499 रुपयांत बुक करा थेट एअर टॅक्सी; नवी सुविधा सुरु

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 31 August 2026, 9:21

गुजरात: रस्त्यावरील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाया जातो. मात्र, आता बडोदा आणि मुंद्रा दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी वेगवान पर्याय उपलब्ध झाला आहे. या मार्गावर एअर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली असून, व्यावसायिक आणि नियमित प्रवाशांना त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

बडोदा-मुंद्रा-बडोदा एअर टॅक्सी सेवा 28 ऑगस्टपासून अधिकृतपणे सुरू झाली आहे. या सेवेचा वापर करून प्रवाशांना रस्त्यावरील ट्रॅफिक टाळता येणार असून, मुंद्रा पोर्ट आणि औद्योगिक परिसरात पोहोचण्यासाठी लागणारा वेळही कमी होणार आहे. सध्या Fly Air Taxi या कंपनीकडून ही सेवा चालवली जात आहे.

बडोद्याहून मुंद्राला जाण्यासाठी दररोज 3 एअर टॅक्सी उपलब्ध आहेत. या फेऱ्या सकाळी 6.30, 6.55 आणि 7.20 वाजता आहेत. रविवारी याशिवाय सकाळी 7.45 वाजता अतिरिक्त सेवा उपलब्ध राहणार आहे.

मुंद्राहून बडोद्याला परतण्यासाठीही आठवड्याच्या दिवसानुसार वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. सोमवार ते गुरुवार या काळात संध्याकाळी 6.32 ते 7.22 दरम्यान सेवा उपलब्ध असेल. शुक्रवार आणि शनिवारी 6.21 ते 7.11 या वेळेत एअर टॅक्सीची सुविधा मिळणार आहे. रविवारी 4 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

 

एअर टॅक्सीचे तिकीट दर सुरुवातीला 499 पासून आहेत. मात्र, मागणी वाढल्यास हे दर 3,400 पर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे कमी दरात प्रवास करण्यासाठी आगाऊ बुकिंग करणे फायदेशीर ठरू शकते. प्रत्येक फेरीमध्ये मर्यादित जागा असल्याने प्रवाशांनी आधीच सीट बुक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सेवेमध्ये आरामदायक आसनव्यवस्था, प्रशिक्षित चालक आणि आवश्यक प्रवासी सुविधा देण्यात आल्या आहेत. चेक-इन प्रक्रियेसाठीही तुलनेने कमी वेळ लागतो, असा कंपनीचा दावा आहे.

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49

संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी यंदा डोंबिवलीचा लोकप्रिय ‘रासरंग’ दांडिया उत्सव रद्द; श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय!

Thursday, 24 September 2026, 19:24

पूर्व विदर्भ होणार समृद्ध! ४२ हजार कोटींच्या नव्या महामार्गांना मंजुरी; दळणवळण होणार सुपरफास्ट

Thursday, 24 September 2026, 19:12

आलेगाव पाझर तलाव परिसरात ‘मुरूम माफियांचा’ रात्रीचा धुमाकूळ! पोकलेन-जेसीबीने शासकीय जमिनीची चाळण; महसूल विभाग झोपेत?

Thursday, 24 September 2026, 19:03
Next Post

अशोक खरातच्या अडचणी वाढणार? आज कोर्टात होणार महत्वाची सुनावणी; नेमका काय निर्णय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp