Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी! तलाठी भरतीचा पेपर छत्रपती संभाजीनगर नव्हे तर नागपुरात फुटला

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 29 December 2023, 22:46
Talathi Bharti Exam Paper Leak

मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथील तलाठी पेपर फुटी प्रकरणात मूळ पेपर हा नागपुरातून फोडण्यात आला असल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. नागपूरमधील एका परीक्षा केंद्रावरून पेपर फोडून त्याचे प्रश्न हे छत्रपती संभाजीनगरच्या परीक्षा केंद्रावर पाठवण्यात आल्याचं तपासात स्पष्ट झाले आहे. सध्या पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

महाराष्ट्रात तलाठी भरती परीक्षा 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान घेण्यात आली होती. यामध्ये 5 सप्टेंबर रोजी तलाठी भरतीचा पेपर फुटला होता. छत्रपती संभाजीनगर येथील टीसीएस आयओएन केंद्रातील पर्यवेक्षकाने उमेदवारांना उत्तरे पुरविली होती. मात्र, प्रत्यक्षात याचा सखोल तपास छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी केल्यानंतर नागपूरच्या एका परीक्षा केंद्रावरून परीक्षा देणाऱ्या उमेदवाराने तलाठीचा पेपर फोडून या पर्यवेक्षकाला प्रश्न पाठवल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे नागपूरमधून हा पेपर फोडून किती परीक्षा केंद्रावर पाठविण्यात आला? असा प्रश्न आता स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने विचारला आहे.

दरम्यान नाशिक येथील परीक्षा केंद्रावर गणेश गुसिंगे या अट्टल पेपरफोड्याने तलाठीचा पेपर फोडला होता. त्याचे चार्जशीट मागील आठवड्यापर्यंत दाखल करण्यात आले नव्हते. म्हणजे या घोटाळ्याच्या मूळापर्यंत कोण होते, ही साखळी नक्की कोणापर्यंत पोचत आहे, याबद्दल सर्वसामान्य उमेदवारांना काहीही माहिती नाही.

 

जर घोटाळ्याचा तपासच अजून पूर्ण झाला नाही, तर निकाल कशाचा जाहीर करत आहात? घोटाळेबाजाची निवड झाल्यास त्याची जबाबदारी महसूल अपर सचिव किंवा महसूल मंत्री घेतील काय? असा सवाल स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून विचारला जात आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18
Next Post
chokhoba to tukoba ek wari samtechi phulchand nagtilak

'चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची 2024' साठी सदिच्छा दूत म्हणून फुलचंद नागटिळक यांची निवड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.