Monday, May 19, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विवाहित महिलेला चिठ्ठी देऊन, चोरून पाठलाग; गैरवर्तन करणाऱ्यास चंदननगर पोलिसांनी केले गजाआड

Editorby Editor
Monday, 22 January 2024, 15:17

पुणे : विवाहित महिलेला मोबाईल नंबर लिहिलेली चिठ्ठी देऊन तिच्याशी गैरवर्तन केले. एवढेच नव्हे तर वेळोवेळी तिचा चोरून पाठलाग केला. हा प्रकार १८ जानेवारी ते २० जानेवारी दरम्यान तसेच मागिल चार महिन्यांपासून खराडी येथील झेन्सार ग्राऊंड, रिलायन्स चौक तसेच परिसरातील एका शाळेजवळ घडला. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

याप्रकरणी वडगाव शेरी येथे राहणाऱ्या ३३ वर्षीय विवाहित महिलेने रविवारी (ता. २१) चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन मोहम्मद सगीर मोहम्मद हुसेन सय्यद (वय ४०, रा. गुरुदत्त हौसिंग सोसायटी, तुकारामनगर, खराडी, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मुलांना शाळेतून आणण्यासाठी जात असताना आरोपीने त्यांचा चोरून पाठलाग केला. आरोपी मागील चार महिन्यांपासून महिलेचा पाठलाग करत आहे. तसेच त्यांच्याकडे वाईट नजरेने बघत होता.

दरम्यान, शनिवारी फिर्यादी महिला मुलांना शाळेतून आणण्यासाठी जात असताना आरोपीने त्यांचा पाठलाग केला. तसेच मोबाईल नंबर लिहिलेली चिठ्ठी फिर्यादी यांच्या हातात देऊन त्यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

Editor

Editor

ताज्या बातम्या

प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांना केंद्र सरकारचा पुरस्कार; शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा उंचावल्याबद्दल गौरव

Monday, 19 May 2025, 14:31

लोणी काळभोर येथील एच पी पंपासमोर चारचाकीने घेतला अचानक पेट, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

Monday, 19 May 2025, 14:07
man committed suicide in koregaon mul uruli kanchan pune

Uruli Kanchan News: कोरेगाव मूळ येथील विवाहित तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

Monday, 19 May 2025, 13:57

हवाई दलाचा जवान असल्याचे भासवून अनेकांना गंडवले, पुणे पोलिसांनी रंगेहाथ पकडून ठोकल्या बेड्या

Monday, 19 May 2025, 13:50

लोणी काळभोरमध्ये तडीपार गुंडाला धारधार शास्त्रासह अटक

Monday, 19 May 2025, 13:22
Accident

कोंढव्यात इनोव्हा कारच्या धडकेत १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

Monday, 19 May 2025, 13:15
Next Post
Ganesh marne till absconding in sharad mohol murder case pune

आरोपींनी ‘आम्ही गणेश मारणेची पोरे आहोत’ म्हणत झाडल्या गोळ्या, शरद मोहोळचा खून झाला त्याच दिवशी गणेश मारणेचे नाव ‘रेकॉर्ड’वर; दुसऱ्याच दिवशी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.