Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांना केंद्र सरकारचा पुरस्कार; शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा उंचावल्याबद्दल गौरव

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 19 May 2025, 14:31

राजेंद्रकुमार शेळके

पुणे: हडपसर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांना पुणे येथे आयोजित विशेष समारंभात भारत सरकारच्या राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एन.एस.डी.सी.), राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषद (एन.सी.व्ही.ई.टी.) आणि कौशल्य भारत यांच्या संयुक्त विद्यमाने प्लस नाईन वन मीडियाचे संस्थापक आणि सीईओ संदीप गुलाटी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्राचार्य घोरपडे यांनी उच्च शिक्षणात राबवलेल्या विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, समाजाभिमुख कार्य आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून उच्च शिक्षणात राबवलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ. घोरपडे यांना अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविले आहे. प्राचार्य घोरपडे यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध समित्यांवर त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले असून, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी शोधनिबंधांचे सादरीकरण केले आहे. तसेच त्यांच्या नावावर पेटेंट देखील आहेत. नुकतेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णासाहेब मगर महाविद्यालयाला नॅककडून ‘अ पल्स’ दर्जा मिळाला आहे.

या पुरस्काराबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव संदीप कदम, खजिनदार मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार व ए. एम.जाधव, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी औटी, प्रा. अनिल जगताप, प्रा. विलास शिंदे, यांनी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांचे अभिनंदन केले.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! खात्यात पुन्हा 2 हजार येणार; पैसे जमा होण्याची तारीख ठरली?

Tuesday, 17 November 2026, 10:16

आईचा विनयभंग केल्याचा राग मनात अन् दौंडमध्ये तरुणाची निर्घृण हत्या; दोन जणांना अटक

Tuesday, 17 November 2026, 10:07

कोरेगाव पार्कचा नॉर्थ मेन रस्ता होणार 30 मीटर रुंद; लवकरच करणार भूसंपादन

Tuesday, 17 November 2026, 9:29

आधी 7 महिने बिल अडवले, नंतर लाखोंची लाच मागितली! 7.50 लाखांची लाच मागणारा ESIC अधिकारी ACBच्या जाळ्यात

Tuesday, 17 November 2026, 8:47

पुण्यातील पाणी कपात तूर्तास टळली! वाढीव कपातीचा निर्णय पुढे ढकलला

Tuesday, 17 November 2026, 8:11

ऑपरेशन टायगरच्या आधीच ठाकरेंनी खेळला मोठा डाव! शिंदे गटातील शेकडो पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

Tuesday, 17 November 2026, 8:05
Next Post

पुणे : सुनेच्या मृत्यु प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राजेंद्र हगवणे यांची पत्नी, मुलगा आणि मुलीला पोलिसांकडून अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp