Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आईचा विनयभंग केल्याचा राग मनात अन् दौंडमध्ये तरुणाची निर्घृण हत्या; दोन जणांना अटक

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 17 November 2026, 10:07

दौंड : जुन्या वादातून एका 31 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील सोनवडी येथे घडली आहे. अरुण अनिल पवार असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी दौंड पोलिसांनी दिनेश विजय पवार (वय 20) आणि रुपेश मिथुन राठोड या दोघांना अटक केली आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण पवार आणि आरोपी दिनेश पवार यांचे कुटुंबीय नात्यातील आहेत. सुमारे 2 ते अडीच महिन्यांपूर्वी अरुण याच्याविरोधात दिनेशच्या आईने विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. या घटनेपासून दिनेशच्या मनात अरुण याच्याबद्दल राग असल्याचा आरोप आहे.

16 नोव्हेंबरच्या रात्री अरुण आपल्या बहिणीच्या घरून सोनवडीतील स्वतःच्या घरी येण्यासाठी निघाला होता. मात्र, तो घरी पोहोचलाच नाही. दरम्यान, मध्यरात्रीनंतर कार्डलाइन ते पवार पॅलेस रस्त्यावर अरुण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना मिळाली.

माहिती मिळताच कुटुंबीय आणि नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी अरुणची हालचाल होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश आणि रुपेश यांनी जुन्या वादातून अरुणला रस्त्यावर गाठून त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अरुणचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मृताचा भाऊ सुनील पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून दौंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक ए. एम. बिद्री पुढील तपास करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

आईचा विनयभंग केल्याचा राग मनात अन् दौंडमध्ये तरुणाची निर्घृण हत्या; दोन जणांना अटक

Tuesday, 17 November 2026, 10:07

कोरेगाव पार्कचा नॉर्थ मेन रस्ता होणार 30 मीटर रुंद; लवकरच करणार भूसंपादन

Tuesday, 17 November 2026, 9:29

आधी 7 महिने बिल अडवले, नंतर लाखोंची लाच मागितली! 7.50 लाखांची लाच मागणारा ESIC अधिकारी ACBच्या जाळ्यात

Tuesday, 17 November 2026, 8:47

पुण्यातील पाणी कपात तूर्तास टळली! वाढीव कपातीचा निर्णय पुढे ढकलला

Tuesday, 17 November 2026, 8:11

ऑपरेशन टायगरच्या आधीच ठाकरेंनी खेळला मोठा डाव! शिंदे गटातील शेकडो पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

Tuesday, 17 November 2026, 8:05

तर लाडक्या बहिणींचे पैसे येणार नाहीत? ई-केवायसीमध्ये मोठा अडथळा! ओटीपी येईना; ऑक्टोबरचा हप्ता अडकणार?

Tuesday, 17 November 2026, 7:55
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp