Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हवाई दलाचा जवान असल्याचे भासवून अनेकांना गंडवले, पुणे पोलिसांनी रंगेहाथ पकडून ठोकल्या बेड्या

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 19 May 2025, 13:50

पुणे: पुणे पोलिसांनी दक्षिण कमांडच्या मिलिटरी इंटेलिजेंस युनिटच्या सहकार्याने भारतीय हवाई दलाचा जवान असल्याची  बतावणी करून लोकांची फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. गौरव दिनेश कुमार असे या आरोपीचे नाव आहे. गौरव हा  बनावट गणवेश परिधान करून फिरत असतांना पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. पोलिसांना संशयिताच्या कारवायांची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी स्टिंग ऑपरेशनची योजना आखली. १८ मे रोजी मिलिटरी इंटेलिजेंस आणि खराडी पोलिसांच्या संयुक्त पथकाने पुण्यातील खराडी परिसरात कुमारला अटक केली. पोलिसांनी कारवाई दरम्यान आरोपीच्या घराची झडती घेतली असता, पोलिसांना  हवाई दलाची बनावट ओळखपत्रे आणि गणवेश, बॅज आणि इतर साहित्य गौरवकडे सापडली. दरम्यान,  पुणे पोलिसांनी याप्रकरणी  पत्रकार परिषदेद्वारे माहिती दिली. 

पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १६८ अंतर्गत कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस कुमार याच्या कृतीमागील उद्देशाची चौकशी करत आहेत. या घटनेमुळे सुरक्षा प्रोटोकॉलबद्दल चिंता निर्माण झाली आहे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिकारी काम करत आहे. 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

वीज पडून मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार ४ लाखांची आर्थिक मदत; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय!

Monday, 16 November 2026, 23:09

सिंहगड इन्स्टिट्यूटला पुणे महापालिकेचा दणका! २९५ कोटींच्या थकबाकीसाठी ३३ मिळकतींवर बोजा चढविण्याची तयारी

Monday, 16 November 2026, 23:07

भारतातून थेट नेपाळला रेल्वे प्रवास! अयोध्या-जनकपूरदरम्यान २१ नोव्हेंबरपासून साप्ताहिक सेवा सुरू होणार

Monday, 16 November 2026, 23:05

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील PSI २० हजारांची लाच घेताना जाळ्यात; लोणावळ्यात ACBची कारवाई

Monday, 16 November 2026, 22:24

भोर तालुक्यात पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांचा खून! घटनेने परिसरात खळबळ; पोलीस तपास सुरु

Monday, 16 November 2026, 21:57

वाहनांसाठी पसंतीचा नंबर हवा आहे? पिंपरी-चिंचवड RTO कडून नोंदणी क्रमांक आरक्षणाची प्रक्रिया जाहीर

Monday, 16 November 2026, 21:31
Next Post
man committed suicide in koregaon mul uruli kanchan pune

Uruli Kanchan News: कोरेगाव मूळ येथील विवाहित तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp