Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News: कोरेगाव मूळ येथील विवाहित तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 19 May 2025, 13:57
man committed suicide in koregaon mul uruli kanchan pune

उरुळी कांचन, (पुणे) : कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत एका 32 वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरात अज्ञात कारणावरुन छताच्या अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (ता. 18) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास इनामदारवस्ती येथील चिंतामणी हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या जेधे चाळ येथे घडली आली आहे.

सुरज दामोदर पवार (वय 32, रा. इनामदारवस्ती चिंतामणी हॉस्पिटलचे पाठीमागे जेधे चाळ, कोरेगावमुळ ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी मयुरी सुरज पवार (वय 26, व्यवसाय, गृहिणी, रा. सदर) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी खबर देणाऱ्या मयुरी व सुरज पवार या दोघांनी दुपारी एकत्र जेवण केले होते. तसेच घरात लहान मुलगी झोपली होती. त्यावेळी सुरज पवार हे लहान मुलीजवळ झोपतो म्हणून झोपायला गेले. घरातील काम उरकल्यानंतर मयुरी पवार या लहान मुलगी झोपलेल्या खोलीत गेल्या. यावेळी त्यांना त्यांचे पती सुरज पवार हे छताच्या अँगलला साडीने गळफास लावून लटकलेले दिसले.

मयुरी यांनी तात्काळ त्यांच्या आई, वडील व भावांना सदरची माहिती दिली आणि त्यांना बोलावून घेतले. तसेच सासु व सासरे यांना देखील फोन करून सांगितले. सदरची माहिती उरुळी कांचन पोलिसांना दिली असता सदर ठिकाणी पोलिसांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही केली. सुरज पवार यांना तात्काळ उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी उचारापुर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांने घोषित केले. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस पुढील तपास करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! खात्यात पुन्हा 2 हजार येणार; पैसे जमा होण्याची तारीख ठरली?

Tuesday, 17 November 2026, 10:16

आईचा विनयभंग केल्याचा राग मनात अन् दौंडमध्ये तरुणाची निर्घृण हत्या; दोन जणांना अटक

Tuesday, 17 November 2026, 10:07

कोरेगाव पार्कचा नॉर्थ मेन रस्ता होणार 30 मीटर रुंद; लवकरच करणार भूसंपादन

Tuesday, 17 November 2026, 9:29

आधी 7 महिने बिल अडवले, नंतर लाखोंची लाच मागितली! 7.50 लाखांची लाच मागणारा ESIC अधिकारी ACBच्या जाळ्यात

Tuesday, 17 November 2026, 8:47

पुण्यातील पाणी कपात तूर्तास टळली! वाढीव कपातीचा निर्णय पुढे ढकलला

Tuesday, 17 November 2026, 8:11

ऑपरेशन टायगरच्या आधीच ठाकरेंनी खेळला मोठा डाव! शिंदे गटातील शेकडो पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

Tuesday, 17 November 2026, 8:05
Next Post

लोणी काळभोर येथील एच पी पंपासमोर चारचाकीने घेतला अचानक पेट, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp