व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पिंपरी चिंचवड

Pimpri Crime  News : टोळक्याकडून कामगारावर खुनी हल्ला ; भाई आहोत म्हणत केली दहशत, पिंपळे निलख येथील घटना..

Pimpri Crime News : पिंपरी-चिंचवड : आठ जणांच्या टोळक्याकडून एका कामगारावर खुनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपळे निलख येथून समोर...

Read more

Pimpri-Chinchwad : प्रथमेश आबनावे यांची पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेस प्रभारीपदी नियुक्ती…!

पिंपरी-चिंचवड  (Pimpri-Chinchwad ): महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे(Prathamesh Abnave) यांची पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेस प्रभारीपदी (Pimpri-Chinchwad Youth Congress) नियुक्ती...

Read more

Yerwada Crime : पुण्यात घरफोड्यांचा धुमाकूळ; कपड्यांचे दुकान फोडले : येरवड्यातील घटना…!

(Yerwada Crime) पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवासांपासून कोयता गॅंग (koyta gang) व चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे....

Read more

Dehu News : तुकोबारायांच्या नामाच्या, विठ्ठलाच्या नामाच्या गजराने दुमदुमली देहूनगरी !

( Dehu News )पिंपरी : ‘तुकोबांचा छंद लागला मनासी, ऐकता पदांसी कथेमाजीं, तुकोबाची भेटी होईल ते क्षण, वैकुंठासमान होये मज’...

Read more

Politics News : कसबा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर पुण्यातील कार्यकारिणीत मोठे बदल होण्याची शक्यता ??

( Politics News ) पुणे : भाजपने सर्व ताकद पणाला लावूनही कसबा  ( Kasba ) पोट निवडणुकीत चांगलाच पराभव स्विकारावा...

Read more

Breaking News : नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आणि अश्विनी जगताप यांनी घेतली शपथ..!

मुंबई : मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून विधानसभा कामकाजाला आज सुरुवात झााली. यावेळी कामकाज सुरु होण्यापूर्वीच सुरुवातीला पुणे पोटनिवडणुकीतून विजयी...

Read more

Pune Crime News : पुण्यात मासिक पाळीत महिलेशी अघोरी कृत्य; विश्रांतवाडीतील घटना…!

पुणे : जगभरात एकीकडे महिलादिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे तर दुसरीकडे दररोज महिलांना अत्याचारांचा सामाना करावा लागत आहे....

Read more

वारंवार शिवीगाळ व टोमणे देत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ; पतीसह पाच जणांवर गुन्हा, भोसरी येथील घटना….!

पिंपरी-चिंचवड : सासरच्याकडून विवाहितेला वारंवार शिवीगाळ व टोमणे देत अपमानित केल्याचा प्रकार भोसरी येथून समोर आला आहे. सासरच्या लोकांकडून होणाऱ्या...

Read more

इंद्रायणी नदीवर हातपाय धुण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू ; मावळ तालुक्यातील वराळे येथील घटना..!

मावळ, (पुणे) : धुलीवंदन खेळून इंद्रायणी नदीवर हातपाय धुण्यासाठी गेलेल्या एका २१ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आहे....

Read more

धक्कादायक! गर्लफ्रेंडबद्दल अपशब्द वापरले म्हणून मुलाने केला बापाचा खून ; पिंपरी चिंचवड येथील घटना…!

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. वडिलांनी गर्लफ्रेंडबद्दल अपशब्द वापरला म्हणून पोटच्या मुलाने व पत्नीने गळा आवळून...

Read more
Page 392 of 417 1 391 392 393 417

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!