Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एटीएम उघडणाऱ्या चावीने अवघ्या दीड मिनिटात 10 लाख रुपये लंपास; मुळशीतील घटना, परिसरात एकच खळबळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 27 November 2024, 17:38

पुणे : पुण्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशावेळी चोरी करण्यासाठी चोरटे अनेक युक्त्या वापरताना आपल्याला पहायला मिळतात. अशातच आता मुळशी तालुक्यातील लवळे फाटा येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या एटीएममधून अकरा लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पौड पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

मुळशी तालुक्यातील पिरंगूट येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ईटीएम मध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी प्रवीण चिमणदास बुटाला यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बॅकेंचे व्यवस्थापक प्रवीण चिमणदास बुटाला यांनी पौड पोलीसांत फिर्याद दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यातील पिरंगुट गावाच्या हद्दीत असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एटीएम आहे. या नोव्हेंबर महिन्यात चौथा शनिवार आणि रविवार असे जोडून आल्याने बॅंकेला दोन दिवस सुट्ट्या आले आहेत. यावेळी पैशांअभावी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शुक्रवारी (दि.22) सायंकाळी चार वाजता अकरा लाख रुपयांची रक्कम एटीएममध्ये भरण्यात आली होती. मात्र, सायंकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान दोन अनोळखी व्यक्तींनी एटीएम मशीनचा दरवाजा चावीने उघडून ट्रे उघडण्यासाठी लागणारा सहा अंकी पासवर्ड टाकून एटीएमच्या आतमध्ये असणारी अकरा लाख रुपयांची रक्कम पिशवीत भरुन घेऊन गेले असल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

सोमवारी (दि.25) रोजी एटीएममधून कॅश निघत नसल्याने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पौड पोलिस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश जाधव करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
Real estate, off-shore betting ads most violative': ASCI

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचे प्रमाण वाढले; एएससीआयच्या अहवालातील निष्कर्ष

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.