Wednesday, May 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 6 April 2026, 19:52

Loni kalbhor : पुणे-सोलापूर महामार्गावरील थेऊर फाटा येथे कंटेनरवर बांधलेला अवजड लोखंडी रोल साखळी तुटल्याने थेट महामार्गावर कोसळला. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी चालक मात्र थोडक्यात बचावला. या घटनेमुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. सोमवारी (ता. 06) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. (Loni kalbhor)

 

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक कंटेनर लोखंडी रोल घेऊन पुण्याच्या दिशेने जात होता. थेऊर फाटा परिसरात आला असता, थेऊर बाजूकडे वळण घेत असताना अचानक कंटेनरवरील रोलला बांधलेली लोखंडी साखळी तुटली. क्षणात हा अवजड रोल चालकाच्या पाठीमागील बाजूला जाऊन आदळला. सुदैवाने हा रोल एखाद्या दुचाकी किंवा कारवर पडला असता, तर मोठी जीवितहानी झाली असती.

यावेळी कंटेनर केबिनचे नुकसान झाले तर चालकाने तात्काळ गाडी थांबवून खाली उडी मारली. त्यामुळे हा लोखंडी पत्र्याचा रोल रस्त्यावर आदळला. ज्यावेळी हा रोल पडला, त्यावेळी आजूबाजूला इतर वाहने नसल्याने मोठा अनर्थ टळला. हा लोखंडी रोल वजनाने अत्यंत जास्त असल्याने तो रस्त्याच्या मधोमध पडून राहिला. यामुळे पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीचा पूर्णतः बोजवारा उडाला. सायंकाळची वेळ असल्याने महामार्गावर वाहनांची वर्दळ जास्त होती, परिणामी काही वेळातच वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

दरम्यान, घटनेच्या वेळी वाहतूक पोलीस त्या ठिकाणी असल्याने पोलिसांनी व परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर पडलेला अवजड रोल बाजूला सारण्यासाठी क्रेन पाचारण करण्यात आले असून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलीसंकडून प्रयत्न सुरु आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Big Breaking : पुणे–सोलापूर महामार्गावर फलकांशिवाय सुरू कामांमुळे गाडी थेट पुलाच्या जाऊन पलटी ; चौफुला ते वरवंड दरम्यानची घटना

Wednesday, 6 May 2026, 15:29

Bhor News : भोरमध्ये रस्ता कामावर वाद! नगरसेवकांच्या हरकतीमुळे विकास ठप्प; पद्मावती वस्तीतील नागरिक आक्रमक

Wednesday, 6 May 2026, 15:22
attempt-to-drive-away-a-man-on-suspicion-of-having-an-affair-with-his-wife

Pune Murder Case : पुण्यात किरकोळ वादातून तरुणाची निर्घृण हत्या; चार अल्पवयीन ताब्यात

Wednesday, 6 May 2026, 13:11

Katraj News : भिंतींच्या अरुंद फटीत अडकलेल्या चिमुकल्याची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

Wednesday, 6 May 2026, 12:58
Youth cheated for 99 lakh in pimpri chinchwad Pune

Pune Cyber ​​Fraud : डेटिंग ॲप, शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने दोघांची तब्बल 20 लाखांहून अधिकची फसवणूक

Wednesday, 6 May 2026, 12:16

Pune Good News : पुण्यातील गरजू, वृद्ध व अनाथांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे सन्मानपूर्वक वाटप, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा आदर्श उपक्रम

Wednesday, 6 May 2026, 12:06
Next Post

अंपायरने 'रन आऊट' दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.