Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Katraj News : भिंतींच्या अरुंद फटीत अडकलेल्या चिमुकल्याची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 6 May 2026, 12:58

Katraj News  कात्रज, ता. 5 : कात्रज परिसरातील जांभूळवाडी येथे दुपारी एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना घडली. खेळताना दोन भिंतींच्या अरुंद जागेत अडकलेल्या सात वर्षांच्या मुलाची अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका करण्यात आली. Katraj News

जांभूळवाडी रोडवरील गोविंद बेसिल सोसायटीमध्ये दुपारी सुमारे ३:०९ वाजण्याच्या सुमारास रणवीर चेतन चव्हाण (वय ७) हा मुलगा खेळत असताना दोन भिंतींच्या मधील अत्यंत अरुंद जागेत पडून अडकला. बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करूनही तो अडकूनच राहिला, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. Katraj News

 

घटनेची माहिती मिळताच कात्रज अग्निशमन केंद्राचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मुलाची परिस्थिती लक्षात घेऊन जवानांनी अत्यंत काळजीपूर्वक बचावकार्य सुरू केले. हायड्रॉलिक ब्रेकर व घनाच्या साहाय्याने भिंतीचा काही भाग तोडण्यात आला, तसेच बोल्ट कटरने सळ्या कापून मार्ग मोकळा करण्यात आला. Katraj News

प्रभारी उपअग्निशमन अधिकारी संतोष भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली फायरमन किरण पाटील, मयूर काटे, प्रशांत कुंभार आणि चालक बंडू गोगावले यांनी जीवाची पर्वा न करता प्रयत्न करत अखेर रणवीरला सुखरूप बाहेर काढले. या थरारक बचावकार्यामुळे उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला. Katraj News

अग्निशमन दलाच्या या धाडसी आणि तत्पर कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, पालकांनी लहान मुलांच्या खेळण्याच्या ठिकाणी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Weather Report: पुणेकरांची प्रतीक्षा संपली! अखेर पावसाचा मुहूर्त ठरला; पुढील 4 दिवस ‘यलो अलर्ट’, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

Sunday, 7 June 2026, 12:15
Weather Update

Monsoon News : आनंदवार्ता! मोसमी वाऱ्यांची तळकोकणात दमदार एंट्री; पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा संपणार?

Sunday, 7 June 2026, 12:07

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42
Next Post
attempt-to-drive-away-a-man-on-suspicion-of-having-an-affair-with-his-wife

Pune Murder Case : पुण्यात किरकोळ वादातून तरुणाची निर्घृण हत्या; चार अल्पवयीन ताब्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.