Thursday, October 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डोशात सापडला चक्क उंदीर! ‘२५ लाख द्या नाहीतर व्हिडीओ व्हायरल करेल” म्हणत हॉटेल मालकालाच मागितली खंडणी; नेमकं काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 8 October 2026, 14:47

मुंबई: मुंबईतील बोरीवली परिसरातील हॉटेलच्या डोशामध्ये उंदीर आढळल्याच्या घटनेनंतर आता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हॉटेलचा परवाना अन्न व औषध प्रशासनाकडून निलंबित करण्यात आला होता. त्यानंतर हा व्हिडिओ पुढे व्हायरल न करण्यासाठी तसेच पोलिसांत तक्रार करू नये यासाठी हॉटेल मालकाकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बोरीवली पोलिसांनी सापळा रचून खंडणीची रक्कम स्वीकारताना एका महिलेला ताब्यात घेतले असून दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बोरीवली पश्चिम येथील हॉटेल-बँक्वेट-फास्ट फूडचे मालक जय शाह यांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, २४ सप्टेंबर रोजी रात्री हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकाच्या डोशात उंदीर आढळला. यानंतर हॉटेलमध्ये गोंधळ झाला आणि पोलिसांना बोलावण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ तयार करण्यात आला. २६ सप्टेंबरपासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर २८ सप्टेंबरला प्रशासनाने हॉटेलचा परवाना निलंबित केला.

परवाना निलंबित झाल्यानंतर जय शाह यांना धमकीचे फोन येऊ लागले. व्हिडिओ व्हायरल न करणे आणि पोलिसांत तक्रार मागे घेण्यासाठी सुरुवातीला २५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. चर्चेनंतर ही रक्कम २० लाख, १५ लाख आणि अखेरीस सात लाख रुपयांवर आणण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यापैकी एक लाख रुपये रोख दिल्यानंतरही उर्वरित सहा लाखांसाठी फोन आणि व्हॉट्सॲपवरून धमक्या दिल्याचा आरोप आहे.

यानंतर शाह यांनी बोरीवली पोलिसांकडे धाव घेतली. ५ ऑक्टोबर रोजी सहा लाख रुपये देण्याचे ठरल्याने पोलिसांनी पंचांसमक्ष सापळा रचला. ठरलेल्या वेळी खंडणीची रक्कम स्वीकारताना एका महिलेला पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात घेतले. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास बोरीवली पोलिसांकडून सुरू आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

1200 एकर सरकारी जमिनीचा वाद पेटला; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझा जावई यात…”

Thursday, 8 October 2026, 16:16

व्यवस्था-बदलाची गरज की व्यक्ती-बदलाची? ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पलीकडे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेची खरी कसोटी

Thursday, 8 October 2026, 15:45

पगार ९० हजार पण फिरतात मर्सिडीज मधून! सचिन वाझेंची संपत्ती अन् आलिशान गाड्यांवरून कोर्टानं झापलं; ३ तास कोर्टात हायव्होल्टेज सुनावणी

Thursday, 8 October 2026, 15:41

अभिजीत दीपके, सौरव अन् रांका अडचणीत! दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय; 10 ऑक्टोबरपूर्वीच कारवाई….

Thursday, 8 October 2026, 15:34

सरकारी नोकरी पण अन् सुट्या पण! भारतात ‘या’ सरकारी नोकऱ्या करणाऱ्यांना मिळतात सुट्ट्याच-सुट्या; जाणून घ्या सविस्तर माहिती

Thursday, 8 October 2026, 15:22

ताई, माई,आक्का यावर्षीच सोनं घेण्याचा विचार करा पक्का! २०२७ मध्ये सोनं २ लाखांवर जाण्याचं भाकीत; वाचा सविस्तर

Thursday, 8 October 2026, 15:10
Next Post

चिमुकल्यासमोरच नराधम पित्याने आईला दगडानं ठेचून संपवलं! रक्ताने माखलेल्या बायकोचा व्हिडीओ बनवून स्टेटसला ठेवला; संशयामुळे संसार उध्वस्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp