Friday, October 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अभिजीत दीपके, सौरव अन् रांका अडचणीत! दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय; 10 ऑक्टोबरपूर्वीच कारवाई….

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 8 October 2026, 15:34

पुणे : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी येत्या 10 ऑक्टोबरला दिल्लीत निदर्शने करणार आहे. या आंदोलनामुळे राजधानीत राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असतानाच, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 20 जुलै रोजी दिल्लीतील संसद मार्चदरम्यान घडलेल्या हिंसाचाराचा तपास दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने तीव्र केला आहे.

या हिंसेप्रकरणी पोलिसांनी BNS मधील विविध कलमांन्वये गुन्हे नोंदवले आहेत. तपास यंत्रणा सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांवर झालेला हल्ला, वाहनांची तोडफोड आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी यासाठी कोण जबाबदार होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच, ही हिंसा नियोजित होती की बाहेरून आलेल्या समाजकंटकांनी घडवून आणली, याचाही तपास सुरू आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर यापूर्वी दाखल केलेले 17 एफआयआर रद्द करण्यात आले आहेत.

दुसऱ्या बाजूला, सीजेपी मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध अधिक आक्रमक झाली आहे. दिल्लीत उतरण्यापूर्वी पक्षाने मुंबईतील प्रसिद्ध शिवाजी पार्कवर जोरदार निदर्शने केली होती. आगामी 10 ऑक्टोबरच्या आंदोलनासाठी पक्षाने परवानगी मागितली असता, जंतरमंतरवर आंदोलनासाठी किमान 10 दिवस आधी अर्ज करणे बंधनकारक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

नियमांची अडचण असूनही सौरव दास, आशुतोष रांका आणि अभिजीत दीपके आंदोलनाच्या तयारीत व्यस्त आहेत. त्यामुळे आगामी आंदोलनात काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर पुरुषोत्तम जगतापांना पक्षाचा दणका ; थेट हकालपट्टी….

Friday, 9 October 2026, 17:24

फुरसुंगीत जमिनीच्या वादातून जेसीबीने शेड अन् कंपाऊंडची तोडफोड; सात जणांवर गुन्हा दाखल

Friday, 9 October 2026, 17:08

पॉलिसीच्या पैशांचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक! बाणेर पोलिसांची तत्पर कारवाई; फिर्यादीला परत मिळवून दिले 3 लाख रुपये

Friday, 9 October 2026, 16:48

भारतीय वंशाच्या नावी पिल्लई यांना शांततेचा नोबेल जाहीर ,ट्रम्प यांचं नोबेलचं स्वप्न पुन्हा भंगलं!

Friday, 9 October 2026, 16:37

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आणखी 18 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश होणार; सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Friday, 9 October 2026, 16:15

MPSC आंदोलकांच्या अडचणी वाढल्या! पुण्यात थेट गुन्हे दाखल; पोलिसांनी कोणावर केली कारवाई?

Friday, 9 October 2026, 16:00
Next Post

पगार ९० हजार पण फिरतात मर्सिडीज मधून! सचिन वाझेंची संपत्ती अन् आलिशान गाड्यांवरून कोर्टानं झापलं; ३ तास कोर्टात हायव्होल्टेज सुनावणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp