Thursday, October 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पगार ९० हजार पण फिरतात मर्सिडीज मधून! सचिन वाझेंची संपत्ती अन् आलिशान गाड्यांवरून कोर्टानं झापलं; ३ तास कोर्टात हायव्होल्टेज सुनावणी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 8 October 2026, 15:41

मुंबई: बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात तब्बल तीन तास सुनावणी झाली. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान वाझे यांच्या आर्थिक स्थिती, महागड्या गाड्या आणि त्यांच्या कथित वापराबाबत न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले. एका पोलीस अधिकाऱ्याच्या उत्पन्नाच्या तुलनेत त्याच्याकडे असलेल्या संपत्तीबाबत न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. सकाळच्या सत्रातील सुनावणीनंतर कामकाज तहकूब करण्यात आले असून, दुपारच्या सत्रात जामीन अर्जावर पुढील सुनावणी होणार आहे.

सुनावणीदरम्यान सचिन वाझे वापरत असलेल्या मर्सिडीज गाडीचा मुद्दा उपस्थित झाला. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी ही गाडी कुठून आली आणि तिचा वापर अधिकृत नोंदीत आहे का, अशी विचारणा केली. यावर सॉलिसिटर जनरल यांनी एका एपीआयच्या मालकीची मर्सिडीज असल्याचे सांगितले. त्यावर न्यायालयाने एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाकडे मर्सिडीज असणे ही पोलीस प्रशासनासाठी गंभीर बाब असल्याचे निरीक्षण नोंदवले.

न्यायालयासमोर एका साक्षीदाराच्या जबाबाचाही उल्लेख करण्यात आला. त्यानुसार वाझे हे मर्सिडीज गाडीने मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात येत असत आणि पुढे ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जात असल्याचा दावा करण्यात आला.

यावेळी न्यायालयाने वाझे यांच्या मासिक पगाराबाबतही विचारणा केली. वाझे यांचे सध्याचे मासिक उत्पन्न सुमारे ९० हजार रुपये असल्याचे वकिलांकडून सांगण्यात आले. त्यानंतर न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांनी वाझे यांच्या मालकीच्या किंवा वापरातील वाहनांची माहिती न्यायालयात वाचून दाखवली. त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीजसह पाच महागड्या गाड्या असल्याचे सुनावणीदरम्यान नमूद करण्यात आले.

 

मर्यादित सरकारी वेतन असताना एवढ्या महागड्या गाड्या आणि संपत्तीची उभारणी कशी झाली, याबाबत न्यायालयाने सवाल उपस्थित केला. या संपत्तीचा स्रोत, वाहनांची मालकी आणि संबंधित आर्थिक व्यवहारांचा तपास याबाबत पुढील सुनावणीत काय भूमिका मांडली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शिरूरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, 12 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त; 4 जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 8 October 2026, 17:04

डाळिंबमधून बेपत्ता तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह; पाठीला 16 किलोचा दगड बांधल्याने खुनाचा संशय

Thursday, 8 October 2026, 17:00

लोणावळ्यात अभय मराठे यांच्या मृत्युप्रकरणात मोठे वळण; आधी ‘अपघाती गोळीबार’, नंतर खून उघडकीस, मृताचे आजोबा अटकेत, त्यानंतर दोन पोलीस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली का?

Thursday, 8 October 2026, 16:45

1200 एकर सरकारी जमिनीचा वाद पेटला; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझा जावई यात…”

Thursday, 8 October 2026, 16:16

व्यवस्था-बदलाची गरज की व्यक्ती-बदलाची? ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पलीकडे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेची खरी कसोटी

Thursday, 8 October 2026, 15:45

पगार ९० हजार पण फिरतात मर्सिडीज मधून! सचिन वाझेंची संपत्ती अन् आलिशान गाड्यांवरून कोर्टानं झापलं; ३ तास कोर्टात हायव्होल्टेज सुनावणी

Thursday, 8 October 2026, 15:41
Next Post

व्यवस्था-बदलाची गरज की व्यक्ती-बदलाची? ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पलीकडे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेची खरी कसोटी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp