Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात रॅपिडोला मोठा दणका! विनापरवाना बाईक टॅक्सी चालवल्याप्रकरणी कंपनीविरोधात गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 18 October 2026, 7:53

पुणे : पुणे शहरामध्ये विनापरवाना आणि बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवा सुरू ठेवल्यामुळे रॅपिडो कंपनीच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. रॅपिडोची मूळ कंपनी असलेल्या ‘रोपेन ट्रान्सपोर्ट प्रा. लि.’ विरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात अधिकृतपणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकाने ही धडक कारवाई केली असून, त्यामुळे संपूर्ण परिवहन वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या कारवाईमागील पार्श्वभूमी पाहता, जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी यापूर्वीच रॅपिडोचा अ‍ॅग्रीगेटर परवाना फेटाळला होता. तसेच, जोपर्यंत कायदेशीर परवानगी मिळत नाही, तोपर्यंत शहरात कोणतीही सेवा सुरू ठेवू नये, असे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, या आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर सेवा सुरूच ठेवण्यात आल्याचे समोर आले.

कारवाई कशी झाली, हे पाहण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांनी एका अनोख्या युक्तीचा वापर केला. मोटार वाहन निरीक्षक प्रसाद सुरवसे यांनी स्वतः रॅपिडो ॲपवरून येरवडा ते कोथरूड बस डेपो अशी एक बाईक टॅक्सी राईड बूक केली. ठरल्याप्रमाणे राईडसाठी एक दुचाकी आली, जी प्रत्यक्षात विना-परिवहन अर्थात नॉन-ट्रान्सपोर्ट श्रेणीत नोंदणीकृत असलेली पेट्रोल बाईक होती. ती पूर्णपणे नियमांच्या विरुद्ध होती.

या स्टिंग ऑपरेशननंतर आरटीओ पथकाने तात्काळ कारवाई करत ती दुचाकी जप्त केली. त्यानंतर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात कंपनीविरोधात फिर्याद देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(8), मोटार वाहन कायदा तसेच माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. प्रशासनाने यापूर्वीच सेवा बंद करण्याचे आदेश दिल्यानंतरही नियमांची पायमल्ली केल्यामुळे आता कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरात विनापरवाना सेवा चालवणाऱ्या इतर कंपन्यांचेही धाबे दणाणले आहेत

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दांडियाच्या जल्लोषात काळाचा घाला! कॉलेजमध्ये लोखंडी सांगाडा कोसळला; तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी!

Sunday, 18 October 2026, 9:10

मृत्यूचा हाहाकार!भाविकांच्या गर्दीत घुसला भरधाव ट्रक; सर्वत्र रक्ताचाच सडा, 12 जणांचा मृत्यू अन् 39जखमी.

Sunday, 18 October 2026, 8:26

सासूची हत्या, नवी ओळख अन् 26 वर्षांचा पोलिसांना गुंगारा! पुण्यातच लपून बसलेल्या आरोपीचं अखेर बिंग फुटलं कसं?

Sunday, 18 October 2026, 8:10

पुण्यात रॅपिडोला मोठा दणका! विनापरवाना बाईक टॅक्सी चालवल्याप्रकरणी कंपनीविरोधात गुन्हा दाखल

Sunday, 18 October 2026, 7:53

राज्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ! पुढील 24 तासांत 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट,हवामान विभागाचा इशारा..

Sunday, 18 October 2026, 7:37

रविवार ठरणार भाग्याचा! अष्टमी-नवमी-दसऱ्याचा महासंयोग; पैसा, नोकरी अन् प्रेमात कोणाचं नशीब चमकणार?

Sunday, 18 October 2026, 7:15
Next Post

सासूची हत्या, नवी ओळख अन् 26 वर्षांचा पोलिसांना गुंगारा! पुण्यातच लपून बसलेल्या आरोपीचं अखेर बिंग फुटलं कसं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp