Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दांडियाच्या जल्लोषात काळाचा घाला! कॉलेजमध्ये लोखंडी सांगाडा कोसळला; तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 18 October 2026, 9:10

तेलंगणा : हैदराबाद येथील एमव्हीएसआर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दांडिया उत्सवादरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. आदिबटला परिसरातील नादेरगुल कॅम्पसमध्ये हा अपघात झाला. शनिवारी संध्याकाळी सर्व विद्यार्थी उत्साहात दांडिया खेळत असताना, अचानक स्टेजवरील दिव्यांची मोठी लोखंडी चौकट थेट विद्यार्थ्यांच्या अंगावर कोसळली.

या भीषण दुर्घटनेत पहिल्या वर्षात शिकणाऱ्या सोना नावाच्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर 17 पेक्षा जास्त विद्यार्थी गंभीर जखमी झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण कॉलेज कॅम्पसमध्ये एकच धावपळ उडाली आणि विद्यार्थी भयभीत झाले. घटनेची माहिती मिळताच कॉलेजचे कर्मचारी व इतर विद्यार्थ्यांनी तातडीने धाव घेऊन मदतकार्य केले आणि सर्व जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या उत्सवासाठी मैदानावर एक विशेष मंच उभारण्यात आला होता. या मंचावर सजावटीचे दिवे लावण्यासाठी एक जड धातूचा सांगाडा तयार करण्यात आला होता, जो दुर्घटनेच्या वेळी अचानक मुळापासून कोसळला. आदिबटला पोलीस ठाण्याचे निरीक्षक एस. रमेश यांनी सांगितले की, जखमी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

या दुर्घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या घटनेची गंभीर दखल घेत तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, या दुर्दैवी घटनेस जबाबदार असणाऱ्या दोषी व्यक्तींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी पोलिसांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मृत विद्यार्थिनीच्या शोकाकुल कुटुंबा प्रति आपल्या मनःपूर्वक शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत, तसेच सर्व जखमी विद्यार्थ्यांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री करण्याचे आदेशही प्रशासनाला दिले आहेत

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या संकटात फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! सर्व विभागांना अनावश्यक खर्चावर लगाम घालण्याचे निर्देश; नेमकं काय ठरलं?

Sunday, 18 October 2026, 9:54

दांडियाच्या जल्लोषात काळाचा घाला! कॉलेजमध्ये लोखंडी सांगाडा कोसळला; तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी!

Sunday, 18 October 2026, 9:10

मृत्यूचा हाहाकार!भाविकांच्या गर्दीत घुसला भरधाव ट्रक; सर्वत्र रक्ताचाच सडा, 12 जणांचा मृत्यू अन् 39जखमी.

Sunday, 18 October 2026, 8:26

सासूची हत्या, नवी ओळख अन् 26 वर्षांचा पोलिसांना गुंगारा! पुण्यातच लपून बसलेल्या आरोपीचं अखेर बिंग फुटलं कसं?

Sunday, 18 October 2026, 8:10

पुण्यात रॅपिडोला मोठा दणका! विनापरवाना बाईक टॅक्सी चालवल्याप्रकरणी कंपनीविरोधात गुन्हा दाखल

Sunday, 18 October 2026, 7:53

राज्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ! पुढील 24 तासांत 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट,हवामान विभागाचा इशारा..

Sunday, 18 October 2026, 7:37
Next Post

दुष्काळाच्या संकटात फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! सर्व विभागांना अनावश्यक खर्चावर लगाम घालण्याचे निर्देश; नेमकं काय ठरलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp