Thursday, October 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

1200 एकर सरकारी जमिनीचा वाद पेटला; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझा जावई यात…”

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 8 October 2026, 16:16

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या जावयाशी संबंधित एका कंपनीला सुमारे 1200 एकर शासकीय जमीन वाटप केल्याचा मुद्दा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे. या संपूर्ण व्यवहारावरून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्य सरकारवर आणि प्रशासकीय प्रक्रियेवर जोरदार टीका करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.या आरोपांनंतर सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या एका मेळाव्यात बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझे जावई काय व्यवसाय किंवा काम करतात, हा पूर्णपणे त्यांचा वैयक्तिक विषय आहे. त्यावर मी कसे बोलू शकते?” असा प्रतिप्रश्न करत त्यांनी या वादावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली.ग्रीन एनर्जी पार्क प्रकल्पासाठी ही 1200 एकर सरकारी जमीन खासगी कंपनीला देताना कोणतीही जाहीर निविदा का काढली नाही, असा थेट सवाल दमानिया यांनी केला आहे.

जर या जमिनीसाठी खुली स्पर्धा झाली असती, तर सरकारला अधिक महसूल किंवा भाडे मिळाले असते, असा दावा त्यांनी केला. तसेच, जून महिन्यात ही जमीन सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर देण्याचे ठरले असताना, अवघ्या तीन महिन्यांत म्हणजेच सप्टेंबर महिन्यात ती थेट एकाच कंपनीला देण्याचा निर्णय कसा झाला? या बदलाचे कोणतेही स्पष्ट कारण सरकारी निर्णयात दिलेले नाही, असेही दमानिया यांनी निदर्शनास आणून दिले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिरूरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, 12 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त; 4 जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 8 October 2026, 17:04

डाळिंबमधून बेपत्ता तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह; पाठीला 16 किलोचा दगड बांधल्याने खुनाचा संशय

Thursday, 8 October 2026, 17:00

लोणावळ्यात अभय मराठे यांच्या मृत्युप्रकरणात मोठे वळण; आधी ‘अपघाती गोळीबार’, नंतर खून उघडकीस, मृताचे आजोबा अटकेत, त्यानंतर दोन पोलीस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली का?

Thursday, 8 October 2026, 16:45

1200 एकर सरकारी जमिनीचा वाद पेटला; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझा जावई यात…”

Thursday, 8 October 2026, 16:16

व्यवस्था-बदलाची गरज की व्यक्ती-बदलाची? ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पलीकडे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेची खरी कसोटी

Thursday, 8 October 2026, 15:45

पगार ९० हजार पण फिरतात मर्सिडीज मधून! सचिन वाझेंची संपत्ती अन् आलिशान गाड्यांवरून कोर्टानं झापलं; ३ तास कोर्टात हायव्होल्टेज सुनावणी

Thursday, 8 October 2026, 15:41
Next Post

लोणावळ्यात अभय मराठे यांच्या मृत्युप्रकरणात मोठे वळण; आधी ‘अपघाती गोळीबार’, नंतर खून उघडकीस, मृताचे आजोबा अटकेत, त्यानंतर दोन पोलीस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली का?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp