Friday, October 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नानांवर गंभीर आरोप करूनही शांत बसली नाही, त्यांच्या निधनानंतर तनुश्री दत्ताचं धक्कादायक वक्तव्य

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 8 October 2026, 14:15

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर मनोरंजन क्षेत्रातून अनेक कलाकार आणि चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे. मात्र, अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नाना पाटेकर यांच्याशी संबंधित जुना वाद पुन्हा चर्चेत आला आहे.

तनुश्रीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर काही व्हिडीओ शेअर केले. या व्हिडीओमध्ये ती विमानतळावर दिसत असून, लखनौला एका कार्यक्रमासाठी जात असल्याचे तिने सांगितले. याचदरम्यान तिने नाना पाटेकर यांच्या निधनाबाबतही प्रतिक्रिया दिली. मात्र, तिने आपल्या वक्तव्यात नानांचे नाव थेट घेतले नाही.

तनुश्रीने सांगितले की, तिला बातमी समजली आहे. मात्र, त्याच दिवशी लखनौमध्ये तिचा महत्त्वाचा कार्यक्रम असल्याने तिला आपल्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे. तिने दिवसाचे आधीच नियोजन केले होते आणि सोशल मीडिया कंटेंटसह इतर कामे करण्याचे ठरवले होते.

मीडियामध्ये या घटनेवर मोठ्या प्रमाणात चर्चा होण्याची शक्यता असल्याचेही तनुश्रीने म्हटले. त्यामुळे या विषयावर नेमकी काय भूमिका घ्यायची किंवा प्रतिक्रिया द्यायची, याचा विचार करून बोलणार असल्याचे तिने स्पष्ट केले. त्याचवेळी संबंधित कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करत असल्याचेही तिने सांगितले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Puneprimenews (@pune_primenews)

दरम्यान, तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातील जुना वाद पुन्हा चर्चेत आला आहे. 2018 मध्ये तनुश्रीने 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. या आरोपांनंतर मोठी चर्चा झाली होती.

तनुश्रीने या प्रकरणी संबंधित कलाकार संघटना आणि पोलिसांकडे तक्रारही केली होती. नाना पाटेकर यांनी मात्र त्यांच्यावरील आरोप नाकारले होते. नंतर पुरेशा पुराव्याअभावी हे प्रकरण बंद करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर पुरुषोत्तम जगतापांना पक्षाचा दणका ; थेट हकालपट्टी….

Friday, 9 October 2026, 17:24

फुरसुंगीत जमिनीच्या वादातून जेसीबीने शेड अन् कंपाऊंडची तोडफोड; सात जणांवर गुन्हा दाखल

Friday, 9 October 2026, 17:08

पॉलिसीच्या पैशांचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक! बाणेर पोलिसांची तत्पर कारवाई; फिर्यादीला परत मिळवून दिले 3 लाख रुपये

Friday, 9 October 2026, 16:48

भारतीय वंशाच्या नावी पिल्लई यांना शांततेचा नोबेल जाहीर ,ट्रम्प यांचं नोबेलचं स्वप्न पुन्हा भंगलं!

Friday, 9 October 2026, 16:37

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आणखी 18 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश होणार; सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Friday, 9 October 2026, 16:15

MPSC आंदोलकांच्या अडचणी वाढल्या! पुण्यात थेट गुन्हे दाखल; पोलिसांनी कोणावर केली कारवाई?

Friday, 9 October 2026, 16:00
Next Post

पुण्यात आजोबांचा पीएमपीनं प्रवास! गर्दीचा फायदा घेत ज्येष्ठ व्यक्तीसोबत घडलं भयंकर; भामट्यांनी संधी साधत...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp