Saturday, October 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर पुरुषोत्तम जगतापांना पक्षाचा दणका ; थेट हकालपट्टी….

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 9 October 2026, 17:24

पुणे : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे . राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने आपले ज्येष्ठ नेते आणि सोमेश्वर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

जगताप यांनी पक्षाच्या धोरणांविरुद्ध भूमिका घेत भाजपशी हातमिळवणी केली आणि निवडणुकीत स्वतःचे वेगळे पॅनल मैदानात उतरवले. या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी जगताप यांच्या तात्काळ निलंबनाची घोषणा केली. पक्षाचे विचार आणि शिस्त बाजूला ठेवून काम केल्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचे बांदल यांनी स्पष्ट केले.

या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली. ही निवडणूक बिनविरोध झाली असती तर ती स्वर्गीय अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरली असती, असे भावनिक मत त्यांनी व्यक्त केले. तसेच पुरुषोत्तम जगताप यांचे हे बंड आधीपासूनच ठरलेले होते आणि कारखाना ही कोणा एका व्यक्तीची संस्था नसून सर्वांना सोबत घेऊन चालवायची असते, असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली असून सर्वच गटांकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे. उमेदवार मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर देत आहेत. मात्र, पुरुषोत्तम जगताप यांच्या बंडखोरीमुळे आणि पक्षाने केलेल्या या तडकाफडकी कारवाईमुळे बारामतीच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“तू माझी नाही तर कोणाचीच नाही!”घाटात इंजिनिअर तरुणीसोबत भयंकर प्रकार; एकतर्फी प्रेमाचा रक्तरंजित शेवट?

Saturday, 10 October 2026, 20:07

CJP आंदोलनात सोनम वांगचुकांची एन्ट्री! ताब्यातील आंदोलकांना सोडण्यासाठी उद्यापर्यंतचा अल्टिमेटम; थेट अस्त्र उपसलं!

Saturday, 10 October 2026, 19:49

लोणी काळभोर येथील प्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर विशाल खोले यांची आत्महत्या; कारण अस्पष्ट

Saturday, 10 October 2026, 18:50

विश्रांतवाडी येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी नाभिक संघाच्या वतीने मूक मोर्चा

Saturday, 10 October 2026, 18:42

अखेर नाना पाटेकरांच्या मृत्यूचं गूढ उलगडलं! अनैसर्गिक मृत्यूची चर्चा अन् संशय; शवविच्छेदन अहवालातून खुलासा….

Saturday, 10 October 2026, 18:29

उरुळी कांचन येथील डॉ. अस्मिता विद्यालयाची क्रिकेटमध्ये विजयी हॅट्ट्रिक, तीन संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

Saturday, 10 October 2026, 18:09
Next Post

ज्वारीच्या शेतात रक्ताचा थरार! पत्नीच्या हत्येनंतर इंजिनिअर पतीने ठेवलं WhatsApp स्टेटस; नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp