Friday, October 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ज्वारीच्या शेतात रक्ताचा थरार! पत्नीच्या हत्येनंतर इंजिनिअर पतीने ठेवलं WhatsApp स्टेटस; नेमकं काय घडलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 9 October 2026, 18:26

धाराशिव : जिल्ह्यातील कळंब-येरमाळा मार्गावरील हासेगाव शिवारात चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीची दगडाने ठेचून निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अत्यंत संतापजनक प्रकरणाची सर्वात वेदनादायी बाब मनजे या अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकल्यासमोरच त्याच्या आईचा क्रूरपणे बळी घेण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, सावकारगावचा रहिवासी असलेला गणेश शिवाजी टेकाळे हा बेरोजगार अभियंता नशेच्या आहारी गेला होता. त्याला पत्नी कोमल हिच्यावर सतत संशय असायचा. हत्येपूर्वी गणेशने पत्नीचा एक व्हिडिओ तयार करून नातेवाईकांना पाठवला होता, ज्यामुळे दोघांमधील वाद अधिक तीव्र झाला. बुधवारी सायंकाळी गणेश पत्नी व मुलाला दुचाकीवरून हासेगाव येथील शेतात घेऊन गेला. तिथे वाद विकोपाला गेल्यानंतर त्याने पत्नीला जबर मारहाण करत दगडाने ठेचून मारले.

पत्नीचा खून केल्यानंतर आरोपीने व्हॉट्सॲप स्टेटसवर “सा@# निकली बेवफा… सजा भी हमने ही दी… if any one after me … then meet me in samshaan” असा मजकूर ठेवून गुन्ह्याची कबुली दिली आणि घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आईचा मृतदेह कुठे आहे, हे या घटनेचा एकमेव प्रत्यक्षदर्शी असलेल्या 4 वर्षांच्या बालकानेच पोलिसांना दाखवले.

पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या मदतीने घटनास्थळावरून आवश्यक पुरावे जमा केले आहेत. आरोपीचा मोबाईल, व्हॉट्सॲप स्टेटस आणि व्हिडिओ डिजिटल पुरावे म्हणून तपासात समाविष्ट केले जात आहेत. संशयाचे भूत आणि नशेच्या आहारी गेलेल्या पतीने स्वतःचे कुटुंब उद्ध्वस्त करून चिमुकल्याला पोरके केले आहे. सध्या पोलीस फरार आरोपीचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“आज कदाचित शेवटची सभा!” पुण्यातील MPSC आंदोलनावर रोहित पवारांचा मोठा इशारा, नेमकं काय म्हणाले?

Friday, 9 October 2026, 19:08

दिल्ली अलर्ट मोडवर! CJPच्या आंदोलनाआधी 23 हजार जवान तैनात; 37 ठिकाणी नाकाबंदी, राजधानीत कडेकोट बंदोबस्त

Friday, 9 October 2026, 18:50

ज्वारीच्या शेतात रक्ताचा थरार! पत्नीच्या हत्येनंतर इंजिनिअर पतीने ठेवलं WhatsApp स्टेटस; नेमकं काय घडलं?

Friday, 9 October 2026, 18:26

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर पुरुषोत्तम जगतापांना पक्षाचा दणका ; थेट हकालपट्टी….

Friday, 9 October 2026, 17:24

फुरसुंगीत जमिनीच्या वादातून जेसीबीने शेड अन् कंपाऊंडची तोडफोड; सात जणांवर गुन्हा दाखल

Friday, 9 October 2026, 17:08

पॉलिसीच्या पैशांचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक! बाणेर पोलिसांची तत्पर कारवाई; फिर्यादीला परत मिळवून दिले 3 लाख रुपये

Friday, 9 October 2026, 16:48
Next Post

दिल्ली अलर्ट मोडवर! CJPच्या आंदोलनाआधी 23 हजार जवान तैनात; 37 ठिकाणी नाकाबंदी, राजधानीत कडेकोट बंदोबस्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp