Wednesday, November 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पॉलिसीच्या पैशांचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक! बाणेर पोलिसांची तत्पर कारवाई; फिर्यादीला परत मिळवून दिले 3 लाख रुपये

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 9 October 2026, 16:48

पुणे : पॉलिसीच्या रकमेचे आमिष दाखवून एका नागरिकाची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात बाणेर पोलिसांच्या सायबर तपास पथकाने तत्परतेने कारवाई करत फसवणूक झालेल्या रकमेपैकी 3 लाख 3 हजार 540 रुपये 11 पैसे कायदेशीर प्रक्रियेद्वारे फिर्यादीला परत मिळवून दिले. MRM (मनी रिस्टोरेशन मॉड्यूल) पोर्टलच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली.

पॉलिसीच्या रकमेचे आमिष दाखवून फिर्यादीची दिशाभूल करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून विविध खात्यांवर पैसे वर्ग करून आर्थिक फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात एकूण 6 लाख 70 हजार 298 रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच बाणेर पोलिसांच्या सायबर पथकाने महत्त्वाच्या ‘गोल्डन अवर’मध्ये तातडीने तांत्रिक तपास सुरू केला. संबंधित बँका आणि वित्तीय संस्थांशी दूरध्वनी तसेच पत्रव्यवहाराद्वारे सातत्याने संपर्क साधत पैशांचा माग काढण्याचे प्रयत्न करण्यात आले.

केंद्र सरकारच्या मनी रिस्टोरेशन मॉड्यूल पोर्टलवर MR260919126720 रिक़्वेस्ट अंतर्गत कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर संबंधित बँक खात्यांतील रक्कम रोखून धरण्यात आली. या प्रक्रियेत विविध बँक खात्यांमध्ये रोखून ठेवलेल्या रकमेपैकी 3 लाख 3 हजार 540 रुपये 11 पैसे फिर्यादीला कायदेशीर प्रक्रियेद्वारे परत मिळवून देण्यात आले.सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी वेळ न दवडता तातडीने तक्रार नोंदवावी. सुरुवातीच्या काळात तक्रार केल्यास फसवणुकीची रक्कम रोखून ठेवण्याची आणि परत मिळवण्याची शक्यता वाढू शकते.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चिलूमुला रजनीकांत आणि सहायक पोलीस आयुक्त ब्रह्मदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खिल्लारे, सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम, सहायक पोलीस फौजदार शिंदे, पोलीस अंमलदार दत्ता काळे, महिला पोलीस अंमलदार योगिता मिसाळ तसेच सायबर तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! आणखी 4 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; बावनकुळेंची मोठी घोषणा…

Wednesday, 18 November 2026, 10:33

पुण्यात पहाटे अग्नितांडव! टिंबर मार्केट आगीच्या भक्ष्यस्थानी; 60 दुकानं जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान!

Wednesday, 18 November 2026, 10:19

Pune News: अपघातानंतर जखमी महिलेला रुग्णालयात नेले, पण प्रकृती गंभीर असल्याचे समजताच ठोकली धूम; पोलीस कर्मचाऱ्याला अखेर बेड्या

Wednesday, 18 November 2026, 10:05

बारावी पास तरुण बनला तोतया IAS अधिकारी! पुण्यातील सोसायटीचा चेअरमन बनून केला 35 लाखांचा घोटाळा; नेमकं प्रकरण काय? वाचा

Wednesday, 18 November 2026, 9:52

तुकाराम मुंढे यांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला! अडीच तोळे सोने अन् 80 हजार रुपये लंपास; नेमकं प्रकरण काय? तपासात सत्य आले समोर

Wednesday, 18 November 2026, 9:43

शिरूरमध्ये कनिष्ठ महाविद्यालयांकडून शिक्षणाचा बाजार! बायोमेट्रिक, CCTV, प्रयोगशाळाच नाहीत; NEET-JEE साठी ऑफलाईन प्रवेश देऊन गोळा केली लाखोंची माया?

Wednesday, 18 November 2026, 9:27
Next Post

फुरसुंगीत जमिनीच्या वादातून जेसीबीने शेड अन् कंपाऊंडची तोडफोड; सात जणांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp