Wednesday, November 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तुकाराम मुंढे यांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला! अडीच तोळे सोने अन् 80 हजार रुपये लंपास; नेमकं प्रकरण काय? तपासात सत्य आले समोर

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 18 November 2026, 9:43

मुंबई: ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरात घडलेल्या घरफोडीच्या घटनेमुळे मंगळवारी सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या घरी दरोडा पडल्याची बातमी वेगाने पसरली. मात्र, या घटनेमागे नावातील साम्यामुळे निर्माण झालेला गैरसमज असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्षात चोरीची घटना एका स्थानिक उद्योजकाच्या घरी घडली आहे.

दिवा शहरातील आगासनगाव परिसरात तुकाराम सत्यवान मुंडे यांचा आलिशान बंगला आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या घराला लक्ष्य केले. घरात प्रवेश करून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. चोरीला गेलेल्या वस्तूंमध्ये अडीच तोळे सोन्याचे दागिने आणि 80 हजार रुपयांच्या रोकडचा समावेश आहे.

या घटनेची माहिती समोर आल्यानंतर घरमालकाचे नाव आणि सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचे नाव सारखे असल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला. सोशल मीडियावर ‘तुकाराम मुंढे यांच्या घरी चोरी’ अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल होऊ लागल्या. त्यामुळे अनेकांनी ही घटना थेट FDA आयुक्तांशी जोडली. मात्र, संबंधित बंगला हा स्थानिक उद्योजकाचा असल्याचे तपासातून स्पष्ट झाले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घराची पाहणी करून पंचनामा केला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या घटनेचा तपास करताना पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. चौकशी सुरू असून इतर आरोपींचा शोध घेण्याचे कामही सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढे यांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला! अडीच तोळे सोने अन् 80 हजार रुपये लंपास; नेमकं प्रकरण काय? तपासात सत्य आले समोर

Wednesday, 18 November 2026, 9:43

शिरूरमध्ये कनिष्ठ महाविद्यालयांकडून शिक्षणाचा बाजार! बायोमेट्रिक, CCTV, प्रयोगशाळाच नाहीत; NEET-JEE साठी ऑफलाईन प्रवेश देऊन गोळा केली लाखोंची माया?

Wednesday, 18 November 2026, 9:27

पुण्यातील महत्त्वाचा पूल दीड महिन्यासाठी बंद; ‘या’ मार्गांचा करा वापर

Wednesday, 18 November 2026, 9:07

सोन्याचा तोरा उतरला; चांदीचीही चमक फिकी! सहा दिवसांत सोन्याच्या दरात 8,300 रुपयांची घसरण; चांदी किलोमागे 25 हजारांनी स्वस्त

Wednesday, 18 November 2026, 8:33

धोनीची निवृत्ती अन् IPL 2027 मध्ये मोठे फेरबदल!10 संघांची रिटेन-रिलीज यादी आली समोर; एका क्लिकवर पाहा संपूर्ण लिस्ट

Wednesday, 18 November 2026, 8:28

शेतीसाठी सरकारकडून 65 कोटींचे अनुदान! पुण्यातील हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा

Wednesday, 18 November 2026, 8:02
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp