Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : जालना लाठीमाराच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने ‘उद्या’ लोणी काळभोर, कदमवाकवस्ती “बंद’ची हाक..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 4 September 2023, 19:05

लोणी काळभोर, (पुणे) : जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध म्हणून मंगळवारी (ता. ०५) कदमवाकवस्ती, लोणी काळभोर हि गावे बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबतचे निवेदन सकल मराठा समाज लोणी काळभोर व कदमवाकवस्ती आयोजकांनी पोलिसांना दिले आहे.

जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी गावात उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. यात अनेक आंदोलनकर्ते, महिला, युवक जखमी झाले. या अमानवी अत्याचाराविरोधात दोन्ही गावे मंगळवारी बंद ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, नागरिकांनी व परिसरातील व्यापाऱ्यांनी शांततेच्या मार्गाने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबतचे निवेदन लोणी काळभोर पोलिसांना देण्यात आले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post

MLA Mahesh Landge : ‘‘आम्ही बाबरी पाडू शकतो ; तर पुण्येश्वरावळील बेकायदा मस्जिद पाडूच शकतो’’ ; भाजपा आमदार महेश लांडगे यांची भीमगर्जना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.