व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

धावत्या पीएमपीत महिलेशी लगट करणाऱ्या आरोपीला विमानतळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

पुणे : पुणे मनपा ते तळेगाव ढमढेरेला या ठिकाणी जाणाऱ्या धावत्या पीएमपी बसमध्ये महिलेशी लगट करणाऱ्या आरोपीला विमानतळ पोलिसांनी अटक...

Read more

लोकमत प्रेस ते सावित्री गार्डन डीपी रस्त्याच्या कामाला सुरूवात…!

पुणे -सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा ते उंबऱ्या गणपती चौकापर्यंतच्या डीपी रस्त्यावरील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता लोकमत प्रेस ते सावित्री...

Read more

उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

जनार्दन दांडगे  उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपचे मागील वर्षातील कार्य हे गावच्या विकासाला वेगळी दिशा देणारे...

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गाने चालण्यासाठी मी शाईच काय, छातीवर गोळ्याही झेलण्यास तयार – चंद्रकांत पाटील

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्याही आंदोलनात अपवादानेही हिंसा नव्हती. आताही मी भीमा कोरेगावला विजयस्तंभाच्या दर्शनास व अभिवादनासआलो तर पुन्हा...

Read more

ऐतिहासिक घटना ; ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजताच सिंहगड मोकळा…!

पुणे - सिंहगडावर ३१ डिसेंबर रोजी वर्षअखेरीस सकाळपासून पर्यटकांची तोबा गर्दी होती. वाहतुकीचे नियोजन केल्याने सिंहगड घाट रस्त्यावर काही ठिकाणे...

Read more

कौटुंबिक वादातून सासू – सासऱ्याने दिले जावयाला पेटवून ; चंदननगर परिसरातील धक्कादायक घटना..!

पुणे : पती - पत्नी वेगळे असल्याच्या कौटुंबिक कारणावरून सासु - सासर्‍यांनी जावयाच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवल्याचा धक्कादायक प्रकार...

Read more

राज्यातील ५ हजार निवासी डॉक्टर उद्यापासून जाणार संपावर ; का व कशासाठी ते वाचा…!

पुणे : मार्डला प्रशासनाकडून शनिवारपर्यंत चर्चेचे निमंत्रण न मिळाल्याने निवासी डॉक्टर उद्यापासून संपावर जाणार आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता...

Read more

कौतुकास्पद! पुण्यातील तरुणांचे पार्ट्या न करता थर्टी फर्स्टचे ह़टके सेलिब्रेशन ; पोलीस बांधवांना चहा-पाणी वाटून केली नव्या वर्षाची सुरुवात…!

पुणे : दरवर्षी शेकडो पोलीस बांधव पुणेकरांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर असतात. नवीन वर्षाच्या बंदोबस्तासाठीही ते तैनात असतात. एकीकडे पुण्यातील तरुण मंडळी...

Read more

सहा महिन्यांच्या चिमुरड्याचा सहारा घेऊन ‘मोबाईल उडविणारी महिला’ पोलिसांच्या जाळ्यात ; १२ महागडे हँडसेट जप्त…!

पुणे - आपल्या ६ महिन्याच्या चिमुरड्याचा सहारा घेवुन मोबाईल चोरी करणाऱ्या महिलेला समर्थ पोलिसांनी अटक केली असून पोलिसांनी महिलेकडून १...

Read more

लावणी नृत्यांगना गौतमी पाटील एका तरुणाला गौतमीने धो-धो धुतले ; मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल….!

पुणे : टिकटॉक स्टार आणि लावणी नृत्यांगना गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. एकीकडे प्रेक्षकांनी तिच्या डान्सचे कौतुक केले...

Read more
Page 1434 of 1483 1 1,433 1,434 1,435 1,483

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!