Thursday, April 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Warje News | वारजे परिसरातील न्यू अहिरे सोसायटीतील बिबट्या अखेर दोन तासांनी जेरबंद…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 20 March 2023, 10:48

Warje News | पुणे : वारजे माळवाडी (Warje) भागातील न्यू अहिरे गावातील एका नवीन बांधकाम इमारतीत वावरत असलेल्या बिबट्याला पोलीस अधिकारी व वन विभाग अधिकारी यांच्या दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर पकडण्यात यश आले आहे.

 

पुणे शहर परिसरातील वारजे जवळच असलेल्या न्यू अहिरे परिसरात बिबट्याचा वावर आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला दार्ट मारून बेशुद्ध करून घेऊन गेले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील वारजे माळवाडी भागात सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास माळवाडी यथील न्यू अहिरे परिसरातील एका इमारतीचे काम सुरु असलेल्या ठिकाणी एक बिबट्या दिसून आला होता. परिसरात बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली होती. यावेळी सदर घटनेची माहिती पोलिसांना व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. त्यानुसार बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची रेस्क्यू टीम यांच्यासह वारजे पोलिस घटनास्थळी पोहचले.

इमारतीच्या बाजूला असलेल्या पत्र्याचे शेड मध्ये बिबट्या लपलेला होता. बिबट्याला पकडण्यासाठी एक मोठी जाळी टाकण्यात आली पण बिबट्याने तिथून पळ काढला. कोंढवे धावडेसह हिंजवडी भागातील फेज थ्रीमध्ये बिबट्या पाहायला मिळाला.

दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हिंजवाडी फेज थ्री पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका गावातील शिंदे वस्तीत संभाजी जाधव यांच्या घरात शिरूर पाळीव कुत्र्याची शिकार केली आहे. त्याचा व्हिडीओ सीसी कॅमेरात कैद झाला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला दार्ट मारून बेशुद्ध केले. व सदर बिबट्याला घेऊन गेले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

चाकण बाजारपेठेत बिबट्या घुसला, नागरिकांचा जीव मुठीत ; तब्बल पाच तासाच्या अथांग प्रयत्नानंतर बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश

Yavat Crime | अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू ; यवत येथे घडला अपघात

बिबट्यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात, नरभक्षक बिबट्याला जेरबंद करा, सर्वसामान्य जनतेची मागणी, जांबूत येथे निषेध सभा

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“थेऊरमध्ये कचऱ्याचा स्फोट; ग्रामपंचायतीला अल्टिमेटम – ‘रविवारपर्यंत साफसफाई करा, नाहीतर कचरा थेट कार्यालयात!’”

Thursday, 23 April 2026, 15:58

दौंडमध्ये बेकायदेशीर पिस्तुलसह एकाला अटक ; 53 हजारांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शोध पथकाची कारवाई..

Thursday, 23 April 2026, 13:04

Mallikarjun Kharge : खर्गे आधी मोदींना म्हणाले दहशतवादी ; टीका होताच खर्गेंचा खुलासा, अण्णा द्रमुक-भाजप युतीवर टीका..

Thursday, 23 April 2026, 12:16

Pune Crime : दापोडी पोलिसांची धडक कारवाई; दोन तरुणांकडून देशी पिस्तुले, जिवंत काडतुसे जप्त

Thursday, 23 April 2026, 12:07
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 82

Sasvad Crime News : किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी ; परस्परविरोधी गुन्हे दाखल, खुनाचा प्रयत्न केल्याचा दोन्ही बाजूंचा आरोप

Thursday, 23 April 2026, 11:54

Pune Crime : बारावीच्या विद्यार्थ्यावर फरशीच्या तुकड्याने जीवघेणा हल्ला , तिघांविरुद्ध गुन्हा

Thursday, 23 April 2026, 11:37
Next Post

Nashik News : सामान्य मुलगा हा भारताच्या इतिहासाला घडवणारा महानायक कसा बनू शकतो, हे सुभेदार मल्हारराव होळकर यांनी सिद्ध केले - व्याख्याते यशपाल भिंगे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.