Saturday, June 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur Crime : ऊसतोडणी मजुरावर बिबट्याचा हल्ला ; महिला जखमी, शिरूर तालुक्यातील सविंदने परिसरातील घटना..!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 19 March 2023, 20:02

शिरूर, (पुणे) : Shirur Crime ऊस तोडण्यासाठी (sugarcane worker) आलेल्या महिलेवर शेतामध्ये असलेल्या बिबट्याने हल्ला  (Leopard attack) केल्याची घटना संविदने (ता. शिरूर) Savindane  ( ​Shirur)ग्रामपंचायत हद्दीत रविवारी (ता. १९) सकाळी अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात महिलेच्या डोळ्याच्या वरच्या बाजूला (Woman injured) जखम झाली आहे. याबाबत सागर रोकडे यांनी शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना फोनवरून माहिती दिली.  (Shirur Crime)

संविदने ग्रामपंचायत हद्दीतील लंघेमळा येथील घटना 

मिळालेल्या माहितीनुसार, संविदने ग्रामपंचायत हद्दीतील लंघेमळा येथील पंढरीनाथ धोंडीबा लंघे या शेतक-याच्या उसाच्या शेतामध्ये मागील ८ दिवसापासून बिबट्या व पिल्ले असल्याचे उसतोडणी करताना निदर्शनास आले होते. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कल्पना देण्यात आली होती, त्यांनी घटनास्थळी भेट देऊन फटाके वाजवा तो निघून जाईल अशा पद्धतीचा सल्ला दिला. रविवारी (ता. १९) सकाळी अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ऊस तोडण्यासाठी आलेल्या महिलेवर शेतामध्ये असलेल्या बिबट्याने हल्ला केला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाच्या वतीने वन कर्मचारी हनुमंत कारकुड व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पिंजरा लावला आहे. सविंदणे येथे बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात वाढत असून, अनेकदा पशूधनांवर हल्ले झाले आहे. यामुळे वनविभागाच्या वतीने तात्काळ उपाययोजना राबवून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

 

दरम्यान, याबाबत बोलताना पंढरीनाथ धोंडीबा लंघे म्हणाले, “ऊसाच्या शेतामध्ये बिबट्या व पिल्ले असल्याची माहिती ८ दिवसांपूर्वी वनविभागाला दिली होती. कारखाना बंद होण्यासाठी २ दिवसच बाकी आहे. बिबट्याने हल्ला केल्याने ऊसतोडणी मजूर घाबरले असून, ऊसतोडण्यास तयार नाही. कारखान्याने ऊस न नेल्यास राहिलेल्या ऊसाची नुकसान भरपाई वनविभागाला द्यावी लागेल.”

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लोणी स्टेशन परिसरातील पानटपरीवर रात्री दोन वाजता धांगडधिंगा, सुदैवाने तरुणी थोडक्यात बचावली, पोलीस प्रशासन काय कारवाई करणार?

Saturday, 27 June 2026, 11:52

सलमान खान बांधणार नवं ड्रीम होम! आईच्या जागेवर उभा राहणार समुद्रकिनारी आलिशान बंगला

Saturday, 27 June 2026, 11:35

पुण्यात हिट अँड रनची भीषण घटना! झाडाखाली झोपलेल्या व्यक्तीला कारने चिरडलं; आरोपी चालकाचा शोध सुरू

Saturday, 27 June 2026, 11:13

जबरी चोरीचा अखेर छडा! इंदापुरात स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत दोन आरोपी जेरबंद; 56 हजारांचा मुद्देमाल जप्त

Saturday, 27 June 2026, 10:46

Yavat News : खुटबाव येथे “रागाने का बघतोस?” म्हटल्याने तरुणाला काठीने मारहाण; यवत पोलिसांत गुन्हा दाखल

Saturday, 27 June 2026, 10:29

शांतता करार मोडला! अमेरिकेचा इराणवर मध्यरात्री हवाई हल्ला; जगभरात चिंतेचे वातावरण

Saturday, 27 June 2026, 10:25
Next Post

Weather News | राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीने पिकांचे नूकसान...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.