Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शांतता करार मोडला! अमेरिकेचा इराणवर मध्यरात्री हवाई हल्ला; जगभरात चिंतेचे वातावरण

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 27 June 2026, 10:25

इराण: इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढता तणाव पुन्हा एकदा जागतिक चिंतेचा विषय ठरला आहे. शांतता चर्चेच्या माध्यमातून मार्ग निघेल अशी अपेक्षा असतानाच, दोन्ही देशांतील संघर्ष अचानक तीव्र झाला आहे. शुक्रवारी अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर आक्रमक एअर स्ट्राइक केल्यानंतर, इराणनेही अमेरिकन तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. या परिस्थितीमुळे पुन्हा एकदा मध्य पूर्वेत युद्धाचे ढग गडद झाले आहेत.

या वादाची सुरुवात गुरुवारी झाली. होर्मुजच्या समुद्रधुनीजवळ इराणने एका व्यापारी जहाजावर ४ आत्मघाती ड्रोन सोडून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यातील १ ड्रोन जहाजाला धडकला, तर उर्वरित ३ ड्रोन अमेरिकन संरक्षण यंत्रणेने आकाशातच पाडले. अमेरिकन सेंट्रल कमांडने या कृत्याला युद्धविरामाचे उल्लंघन मानले असून, प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन फायटर जेट्सनी इराणच्या सीमेवरील ड्रोन आणि मिसाईल तळांवर, तसेच रडार यंत्रणांवर अचूक हल्ले केले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या या कृत्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. हा हल्ला म्हणजे एक मोठी चूक असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. दुसरीकडे, इराणचे प्रवक्ते इब्राहिम अल-फिकार यांनी अमेरिकेला इशारा दिला आहे. इराणने खाडी देशांमधील अमेरिकन तळांवर पलटवार केल्याचा दावा करत, भविष्यात अमेरिकेने अशीच आक्रमकता दाखवल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

काही दिवसांपूर्वीच दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा झाली होती, मात्र या ताज्या संघर्षामुळे ती सर्व चर्चा आता व्यर्थ ठरली आहे. दोन्ही देशांमधील या तणावाचा थेट फटका जागतिक बाजाराला बसणार आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता असून, याचा परिणाम जगभरातील महागाईवर होऊ शकतो.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

“राजीनाम्याची मागणी कायम, पण चर्चा सुरू!” सरकार आणि CJP मधील बैठकीत नेमकं काय घडलं?

Friday, 24 July 2026, 17:57

“साहेब त्या दोघांना पकडा” पुणे पोलिसांना टीप मिळाली; दिवे घाटात दोघांना पकडून झडती घेतांना बॅग उघडताच शेपूट सळसळली अन्…

Friday, 24 July 2026, 17:18

तळीरामांनो पार्टीचा प्लॅन रद्द करा! शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रात कडक ‘ड्राय डे’ जाहीर

Friday, 24 July 2026, 16:44

तुकाराम मुंढेंचा दणका! पुण्यातील १२ हॉटेल-बेकरींचे परवाने तडकाफडकी निलंबित; ३ लाखांचा माल जप्त

Friday, 24 July 2026, 16:07

थेऊरफाटा उड्डाणपुलाच्या कामाची आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडून पाहणी; दर्जा आणि सुरक्षेशी तडजोड न करण्याचे प्रशासनाला निर्देश…

Friday, 24 July 2026, 16:01

पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी बसमधून तब्बल सव्वा 7 लाखांचे दागिने लंपास; दौंड तालुक्यातील हॉटेलवरील घटना, यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 24 July 2026, 15:41
Next Post

Yavat News : खुटबाव येथे "रागाने का बघतोस?" म्हटल्याने तरुणाला काठीने मारहाण; यवत पोलिसांत गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.