Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

थेऊरफाटा उड्डाणपुलाच्या कामाची आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडून पाहणी; दर्जा आणि सुरक्षेशी तडजोड न करण्याचे प्रशासनाला निर्देश…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 24 July 2026, 16:01

लोणी काळभोर, (पुणे) : थेऊरफाटा-थेऊर रोडवरील उड्डाणपुलाला काही दिवसांपूर्वी पडलेल्या मोठ्या खड्ड्याची गंभीर दखल घेत, शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन दुरुस्तीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सध्या सुरू असलेल्या पुलाच्या संरक्षणात्मक कामाचा आढावा घेत आमदारांनी प्रशासनाला कामात गती आणि उच्च दर्जा राखण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी उड्डाणपूल दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून, सुरक्षित वाहतूक सुरू करण्याची मागणी केली. यावर आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन कामात कोणताही हलगर्जीपणा होणार नाही, तसेच काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्याचे सांगितले.

स्थानिक नागरिकांनी उड्डाणपूल दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून, सुरक्षित वाहतूक सुरू करण्याची मागणी केली. यावर आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन कामात कोणताही हलगर्जीपणा होणार नाही, तसेच काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्याचे सांगितले.

 

दरम्यान, सध्याचे पुलाचे सुरू असलेले काम, हे पुलाला गेलेल्या तड्यांना आधार देण्यासाठीचे भिंतीचे काम सुरू आहे. पाऊस हंगाम संपल्यावर दुसऱ्या टप्प्यातील मुख्य पुलाचे काम, तीन ते चार महिन्यानंतर सुरू होईल. यामध्ये पुलाचा थेऊरकडील बाजूचा तडा गेलेला भाग काढून, नव्याने केला जाणार आहे. त्यावेळी काही काळ हा पूल वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचे सभापती युवराज काकडे यांनी सांगितले

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तळीरामांनो पार्टीचा प्लॅन रद्द करा! शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रात कडक ‘ड्राय डे’ जाहीर

Friday, 24 July 2026, 16:44

तुकाराम मुंढेंचा दणका! पुण्यातील १२ हॉटेल-बेकरींचे परवाने तडकाफडकी निलंबित; ३ लाखांचा माल जप्त

Friday, 24 July 2026, 16:07

थेऊरफाटा उड्डाणपुलाच्या कामाची आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडून पाहणी; दर्जा आणि सुरक्षेशी तडजोड न करण्याचे प्रशासनाला निर्देश…

Friday, 24 July 2026, 16:01

पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी बसमधून तब्बल सव्वा 7 लाखांचे दागिने लंपास; दौंड तालुक्यातील हॉटेलवरील घटना, यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 24 July 2026, 15:41

मोठी बातमी! सरकारकडून रातोरात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी; ज्यांनी घोटाळे केले त्यांनाच बढती?

Friday, 24 July 2026, 15:33

पिंपरी दुमाला, गणेगाव खालसा, रांजणगाव गणपती परिसरात चोरट्यांचा मध्यरात्री धुमाकूळ; चार शेळ्या व कोंबड्या लंपास

Friday, 24 July 2026, 15:26
Next Post

तुकाराम मुंढेंचा दणका! पुण्यातील १२ हॉटेल-बेकरींचे परवाने तडकाफडकी निलंबित; ३ लाखांचा माल जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.