Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तळीरामांनो पार्टीचा प्लॅन रद्द करा! शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रात कडक ‘ड्राय डे’ जाहीर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 24 July 2026, 16:44

पुणे: विकेंडला मित्र-परिवारासोबत पार्टीचा बेत आखत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी, २५ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ड्राय डे पाळण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यभरातील मद्यविक्रीची दुकाने, बार, पब आणि मद्य परवाना असलेली आस्थापने दिवसभर बंद राहणार आहेत. त्यामुळे मद्य खरेदी किंवा पार्टीचे नियोजन करणाऱ्यांनी याची नोंद घ्यावी.

आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा धार्मिक सण मानला जातो. या दिवशी लाखो वारकरी भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल होतात. राज्यभरातील मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, हरिपाठ, पूजा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या पार्श्वभूमीवर धार्मिक वातावरण अबाधित राहावे आणि कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून ड्राय डे लागू करण्यात आला आहे.

हिंदू पंचांगानुसार, यंदा एकादशी तिथीची सुरुवात २४ जुलै रोजी सकाळी ९.१२ वाजता होणार असून तिची समाप्ती २५ जुलै रोजी सकाळी ११.३४ वाजता होईल. सूर्योदयाच्या वेळी एकादशी तिथी असल्यामुळे २५ जुलैलाच आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी भाविक उपवास, पूजा-अर्चा आणि विविध धार्मिक विधी करतात.

 

आषाढी एकादशीला भगवान विठ्ठल आणि भगवान विष्णू यांच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. अनेक भाविक तुळशीची पाने अर्पण करतात, विष्णू सहस्रनाम, हरिपाठ आणि इतर धार्मिक ग्रंथांचे पठण करतात. याच दिवसापासून चातुर्मास या चार महिन्यांच्या पवित्र कालखंडाचीही सुरुवात होते. त्यामुळे राज्यभरात धार्मिक उत्साहाचे वातावरण असते.

दरम्यान, ड्राय डे असल्यामुळे मद्यविक्रीवर पूर्णपणे बंदी राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर आणि बेकायदेशीर मद्यविक्री करणाऱ्यांवर संबंधित प्रशासनाकडून कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करून धार्मिक वातावरणाचा आदर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

“साहेब त्या दोघांना पकडा” पुणे पोलिसांना टीप मिळाली; दिवे घाटात दोघांना पकडून झडती घेतांना बॅग उघडताच शेपूट सळसळली अन्…

Friday, 24 July 2026, 17:18

तळीरामांनो पार्टीचा प्लॅन रद्द करा! शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रात कडक ‘ड्राय डे’ जाहीर

Friday, 24 July 2026, 16:44

तुकाराम मुंढेंचा दणका! पुण्यातील १२ हॉटेल-बेकरींचे परवाने तडकाफडकी निलंबित; ३ लाखांचा माल जप्त

Friday, 24 July 2026, 16:07

थेऊरफाटा उड्डाणपुलाच्या कामाची आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडून पाहणी; दर्जा आणि सुरक्षेशी तडजोड न करण्याचे प्रशासनाला निर्देश…

Friday, 24 July 2026, 16:01

पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी बसमधून तब्बल सव्वा 7 लाखांचे दागिने लंपास; दौंड तालुक्यातील हॉटेलवरील घटना, यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 24 July 2026, 15:41

मोठी बातमी! सरकारकडून रातोरात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी; ज्यांनी घोटाळे केले त्यांनाच बढती?

Friday, 24 July 2026, 15:33
Next Post

"साहेब त्या दोघांना पकडा" पुणे पोलिसांना टीप मिळाली; दिवे घाटात दोघांना पकडून झडती घेतांना बॅग उघडताच शेपूट सळसळली अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.