Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“साहेब त्या दोघांना पकडा” पुणे पोलिसांना टीप मिळाली; दिवे घाटात दोघांना पकडून झडती घेतांना बॅग उघडताच शेपूट सळसळली अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 24 July 2026, 17:18

पुणे: पुण्यातील दिवे घाट परिसरात दुर्मिळ वन्यजीवाची बेकायदेशीर विक्री करण्याच्या प्रयत्नाचा फुरसुंगी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या ताब्यातून एक मांडूळ जप्त करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी हा साप वन विभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे.

या प्रकरणात प्रथमेश सुरेश चव्हाण (वय १९, रा. जगतापनगर, सोनके, ता. कोरेगाव, जि. सातारा) आणि शिवराज अनिल भोईटे (वय २१, रा. भोईटे वस्ती, वाघोली, ता. कोरेगाव, जि. सातारा) या दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस अंमलदार प्रसाद अतुल कोरडे यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी पोलीस ठाण्याचे तपास पथक नियमित गस्तीवर असताना दिवे घाटाच्या पायथ्याजवळील वडकी नाला परिसरात दोन जण मांडूळ विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी २२ जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास संबंधित ठिकाणी सापळा रचला.

 

तेथे संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या सॅकची तपासणी करण्यात आली. झडतीदरम्यान बॅगेत एक जिवंत मांडूळ आढळून आला. हा साप तपकिरी रंगाचा असून अंदाजे ४५ इंच लांबीचा आणि सुमारे एक किलो वजनाचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्राथमिक अंदाजानुसार त्याची किंमत सुमारे एक लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

कारवाईनंतर पोलिसांनी जप्त केलेला मांडूळ वन विभागाच्या ताब्यात दिला असून त्याची सुरक्षित सुटका करण्यात येणार आहे. या प्रकरणी संबंधित कायद्यांनुसार पुढील कारवाई सुरू असून पोलीस उपनिरीक्षक शंभुराज जाधव अधिक तपास करत आहेत. वन्यजीवांची बेकायदेशीर खरेदी-विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पावसाचा जोर ओसरणार की संकट कायम? राज्यात ३ ठिकाणी ‘ऑरेंज’ तर ७ जिल्ह्यांत ‘यलो’ अलर्ट जारी!

Friday, 24 July 2026, 21:43

पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा अन् १० कोटींचा दंड! कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 21:02

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36

‘तू मानसिक रुग्ण आहे’ म्हणत विवाहितेचा छळ; करणी-भानामतीचा प्रकार केला, डोळ्यांत लिंबू पिळले अन्….

Friday, 24 July 2026, 18:49

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदार याद्यांची ​24 जुलैला प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी तुर्त स्थगित; सुधारित कार्यक्रम लवकरच जाहीर होणार, राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय..

Friday, 24 July 2026, 18:40
Next Post

"राजीनाम्याची मागणी कायम, पण चर्चा सुरू!" सरकार आणि CJP मधील बैठकीत नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.