Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदार याद्यांची ​24 जुलैला प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी तुर्त स्थगित; सुधारित कार्यक्रम लवकरच जाहीर होणार, राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 24 July 2026, 18:40

उरुळी कांचन, (पुणे) : राज्यातील मुदत संपलेल्या आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे तयार करण्यात येणारा मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने तूर्त स्थगित केला आहे. शुक्रवारी (ता. 24) प्रसिद्ध होणारी ‘प्रारूप मतदार यादी’ आता प्रसिद्ध न करण्याचे स्पष्ट आदेश आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

​राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकोणी यांनी जारी केलेल्या अधिकृत पत्रानुसार, या निर्णयामागे ​’विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम’ (SIR-2026) भारत निवडणूक आयोगाकडून सध्या मतदार याद्यांचे ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ सुरू आहे. त्यामुळे मतदार यादी कार्यक्रमाला मुदतवाढ द्यावी, अशी विनंती विविध जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती.

विधानसभा मतदारसंघांच्या अंतिम याद्या पूर्णपणे प्रसिद्ध झाल्यानंतरच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम राबवला जावा, अशी शिफारस मुख्य निवडणूक अधिकारी (महाराष्ट्र राज्य) यांनी १७ जुलै रोजी पत्राद्वारे केली होती. आयोगाच्या संगणकीय प्रणालीनुसार, राज्यातील सुमारे 15 हजार ग्रामपंचायतींपैकी केवळ मोजक्याच ग्रामपंचायतींच्या प्रारूप याद्या तयार झाल्याचे निदर्शनास आले.
​
दरम्यान, ​राज्य निवडणूक आयोगाने 15 जुलै 2026 रोजी दिलेल्या मूळ कार्यक्रमानुसार 24 जुलै रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करून 29 जुलैपर्यंत हरकती मागवल्या जाणार होत्या, तर 4 ऑगस्ट 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. मात्र, वरील अडचणी विचारात घेऊन 24 जुलैची प्रारूप यादी आता प्रसिद्ध केली जाणार नाही. सदर ​बाबतच्या सविस्तर सूचना आणि सुधारित मतदार यादीचा कार्यक्रम यथावकाश (लवकरच) स्वतंत्रपणे जाहीर केला जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36

‘तू मानसिक रुग्ण आहे’ म्हणत विवाहितेचा छळ; करणी-भानामतीचा प्रकार केला, डोळ्यांत लिंबू पिळले अन्….

Friday, 24 July 2026, 18:49

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदार याद्यांची ​24 जुलैला प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी तुर्त स्थगित; सुधारित कार्यक्रम लवकरच जाहीर होणार, राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय..

Friday, 24 July 2026, 18:40

एमएनजीएलच्या कमी गॅस दाबामुळे पुण्यात सीएनजीचा खोळंबा; डीलर्सचा इशारा – २४ तासांत उपाय नाही तर सीएनजी विक्री बंद!

Friday, 24 July 2026, 18:34

“राजीनाम्याची मागणी कायम, पण चर्चा सुरू!” सरकार आणि CJP मधील बैठकीत नेमकं काय घडलं?

Friday, 24 July 2026, 17:57
Next Post

'तू मानसिक रुग्ण आहे' म्हणत विवाहितेचा छळ; करणी-भानामतीचा प्रकार केला, डोळ्यांत लिंबू पिळले अन्....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.