Saturday, August 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्रातील शिक्षणव्यवस्थेला मोठा धक्का! 526 अनधिकृत शाळा बिनधास्त सुरू; RTIमधून धक्कादायक खुलासा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 9 August 2026, 18:48

पुणे : महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्थेशी संबंधित एक अतिशय चिंताजनक बाब समोर आली आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये राज्यात तब्बल 526 शाळा कोणत्याही सरकारी मान्यतेशिवाय अनधिकृतपणे चालविल्या जात असल्याचे उघडकीस आले आहे.
माहितीच्या अधिकाराखाली (RTI) विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात माहिती मागवली होती.नियमानुसार कोणत्याही नव्या शाळेला प्रशासकीय परवानगी घेणे आणि ‘यू-डायस’ क्रमांक प्राप्त करणे अनिवार्य असते. मात्र, या नियमांना धाब्यावर बसवून हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याचे यातून स्पष्ट होते.

या कारवाईदरम्यान प्रशासनाने आतापर्यंत राज्यातील 43 अनधिकृत शाळा पूर्णपणे बंद केल्या आहेत. तसेच 155 शाळांवर थेट एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला असून, 422 शाळांना दंडात्मक कारवाईसह कारणे दाखवा नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

विभागनिहाय विचार केल्यास, बेकायदेशीर शाळांची सर्वाधिक संख्या मुंबई विभागात आढळली आहे. एकट्या मुंबई विभागात 452 अनधिकृत शाळा सुरू होत्या, ज्यांपैकी 23 शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तेथील 149 शाळांवर गुन्हे दाखल झाले असून 396 शाळांवर नोटिसा व दंडाची कारवाई झाली आहे.

 

इतर विभागांची स्थिती खालीलप्रमाणे आहे:

पुणे विभाग: 53 अनधिकृत शाळा (14 बंद, 9 वर एफआयआर)

नागपूर विभाग: 11 अनधिकृत शाळा (5 बंद, 4 वर एफआयआर)

नाशिक विभाग: 4 अनधिकृत शाळा

छत्रपती संभाजीनगर विभाग: 4 अनधिकृत शाळा

अमरावती विभाग: 2 अनधिकृत शाळा

एकीकडे शिक्षण विभाग कारवाईचे दावे करत असले, तरी अशा विनामान्यता शाळांमध्ये अजूनही प्रवेश प्रक्रिया आणि वर्ग खुलेआम सुरूच आहेत. यामुळे शिक्षण यंत्रणेच्या कारवाईवर आणि तिच्या अंमलबजावणीवर नागरिक व पालकांकडून तीव्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ताम्हिणी घाटातील दरडींच्या त्रासाला कायमचा पूर्णविराम! १० किलोमीटरचा बोगदा उभारण्याचा मोठा निर्णय

Friday, 21 August 2026, 22:57

‘अगं प्लिज दार उघड’ मुलाने गळफास घेतला तर आईच्या गळ्यावर काळे डाग; दार उघडताच पतीने पाहिलं भयानक दृश्य

Friday, 21 August 2026, 22:26

वैष्णवी हगवणे प्रकरणात नवं वळण! फरार आरोपीला जेवण आणि निवारा दिल्याप्रकरणी मोठी घडामोड

Friday, 21 August 2026, 21:41

खुनाचा कट रचून नातेवाईक महिलेची हत्या; दोघांना जन्मठेप

Friday, 21 August 2026, 20:45

इंदापूर पोलिसांची गुटख्याविरोधात धडक कारवाई; २३.८७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Friday, 21 August 2026, 20:29

पुणे महापालिकेत भाजप-राष्ट्रवादी संघर्ष टोकाला! चंद्रकांत पाटलांविरोधातील पत्राचे पडसाद थेट निधी कपातीवर

Friday, 21 August 2026, 20:01
Next Post

'माझा सोन्याचा झुमका का चोरला?' महिलेचा तरुणावर आरोप; पैसे उकळून धमकी देत मानसिक छळ अन् तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp