Saturday, August 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापूर पोलिसांची गुटख्याविरोधात धडक कारवाई; २३.८७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 21 August 2026, 20:29

आदित्य बोराटे 

इंदापूर: प्रतिबंधित गुटख्याची बेकायदा वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनावर इंदापूर पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत १५ लाख ८७ हजार ६४० रुपयांचा विमल गुटखा आणि ८ लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन, असा एकूण २३ लाख ८७ हजार ६४० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी वाहनचालक आजमखान महमूद पठाण (रा. सरस्वतीनगर, इंदापूर) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,जिल्ह्यात प्रतिबंधित गुटख्याची विक्री व वाहतुकीविरोधात कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार इंदापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाकडून कारवाई करण्यात आली.

दरम्यान, २० ऑगस्ट रोजी मध्यरात्री सहायक फौजदार प्रकाश माने यांना पिकअप वाहनातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे व विजय कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने हायवे मार्गावर वाहनांची तपासणी सुरू केली.

 

बावड्याकडून येणाऱ्या एमएच ४२ BU १०२९ क्रमांकाच्या पिकअप वाहनावर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता त्याच्या हौद्यात मागील बाजूस रिकामे कॅरेट लावलेले आढळले. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विमल गुटख्याचा साठा आढळून आला.

पोलिसांनी १५ लाख ८७ हजार ६४० रुपयांचा गुटखा व ८ लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन, असा एकूण २३ लाख ८७ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हा गुटखा कर्नाटकातील तिकोटा येथून कमलेश नामक व्यक्तीकडून विक्रीसाठी आणण्यात येत असल्याची माहिती तपासात समोर आली.

या कारवाईची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन गुटख्याची पाहणी केली. त्यानंतर याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी वाहनचालक आजमखान पठाण याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे व पोलिस कॉन्स्टेबल हसीम मुलाणी करीत आहेत.

सदरची ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चेतन्य कदम, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार प्रकाश माने, पोलिस हवालदार सलमान खान, सुकुमार भोसले, पोलिस कॉन्स्टेबल गणेश मुंडे, महेश माने, सचिन शिंदे, प्रशांत साळवे, राहुल उदागे, वेदांत कोळी,वैभव गरड यांनी केली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ताम्हिणी घाटातील दरडींच्या त्रासाला कायमचा पूर्णविराम! १० किलोमीटरचा बोगदा उभारण्याचा मोठा निर्णय

Friday, 21 August 2026, 22:57

‘अगं प्लिज दार उघड’ मुलाने गळफास घेतला तर आईच्या गळ्यावर काळे डाग; दार उघडताच पतीने पाहिलं भयानक दृश्य

Friday, 21 August 2026, 22:26

वैष्णवी हगवणे प्रकरणात नवं वळण! फरार आरोपीला जेवण आणि निवारा दिल्याप्रकरणी मोठी घडामोड

Friday, 21 August 2026, 21:41

खुनाचा कट रचून नातेवाईक महिलेची हत्या; दोघांना जन्मठेप

Friday, 21 August 2026, 20:45

इंदापूर पोलिसांची गुटख्याविरोधात धडक कारवाई; २३.८७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Friday, 21 August 2026, 20:29

पुणे महापालिकेत भाजप-राष्ट्रवादी संघर्ष टोकाला! चंद्रकांत पाटलांविरोधातील पत्राचे पडसाद थेट निधी कपातीवर

Friday, 21 August 2026, 20:01
Next Post

खुनाचा कट रचून नातेवाईक महिलेची हत्या; दोघांना जन्मठेप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp