Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘माझा सोन्याचा झुमका का चोरला?’ महिलेचा तरुणावर आरोप; पैसे उकळून धमकी देत मानसिक छळ अन् तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 9 August 2026, 18:56

पिंपरी: पुण्यातील भोसरी परिसरात सोन्याचा झुमका चोरी केल्याचा आरोप करून एका तरुणाकडे पैशांची मागणी करण्यात आल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

विनोद पेमाराम चौधरी (वय २६) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील पेमाराम लसाराम चौधरी (वय ५८, रा. भोसरी, मूळगाव देसुरी, पाली, राजस्थान) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचा सोन्याचा झुमका विनोदच्या दुकानात पडल्याचा तिला संशय होता. यावरून तिने विनोदकडे ८५ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. पैसे न दिल्यास पोलिसांत तक्रार करण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

त्यानंतर विनोदकडून एक लाख रुपये घेण्यात आले. मात्र, त्यानंतरही संबंधित महिलेने आणखी एका व्यक्तीला सोबत आणून विनोदकडे पुन्हा ५५ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे विनोदवर मानसिक दबाव निर्माण झाल्याचे कुटुंबीयांनी तक्रारीत म्हटले आहे.

 

दरम्यान, २७ जुलै रोजी विनोदचा मृत्यू झाला. या घटनेनंतर त्याच्या वडिलांनी भोसरी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित महिलेविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

सोन्याचा झुमका चोरीचा आरोप, पैशांची मागणी आणि त्यानंतरचा मानसिक त्रास यामुळेच विनोदने हे टोकाचे पाऊल उचलले का, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि संबंधित व्यक्तींच्या भूमिकेचीही चौकशी सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मोबाईल अन् दागिने घेण्यासाठी विकलं बाळ! एका महिन्याच्या बाळाचा तब्बल 3 वेळा सौदा; पोलिस तपासात धक्कादायक खुलासा

Tuesday, 29 September 2026, 15:35

CSMT स्थानकावर ७५ दिवसांचा महाब्लॉक! १ ऑक्टोबरपासून लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत आणि मार्गात मोठे बदल

Tuesday, 29 September 2026, 15:22

जरांगेंसमोर नवं संकट? अंतरवाली सराटीतील महिला कार्यकर्तीचा पोलिसांत गंभीर दावा; नेमकं प्रकरण काय?

Tuesday, 29 September 2026, 15:19

‘सियाचे अनेक तरुणांशी अफेअर अन् कटात कुटुंबाचा हात’; केतन अग्रवाल प्रकरणात वडिलांचा गंभीर आरोप

Tuesday, 29 September 2026, 14:50

दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी जाताय का? हे रस्ते राहतील पूर्णपणे बंद; घराबाहेर पडण्यापूर्वी नक्की वाचा

Tuesday, 29 September 2026, 14:34

महाराष्ट्रात मान्सूनने शेवटीही दिला दगा! पावसाची तूट 18% वर; चिंताजनक आकडेवारी आली समोर

Tuesday, 29 September 2026, 14:25
Next Post

बायकोला सोडून दुसरीच्याच प्रेमात पडला! तिच्यावर पैसा उधळला अन् सत्य समोर येताच अधिकाऱ्यासोबत घडलं भयंकर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp