Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोबाईल अन् दागिने घेण्यासाठी विकलं बाळ! एका महिन्याच्या बाळाचा तब्बल 3 वेळा सौदा; पोलिस तपासात धक्कादायक खुलासा

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 29 September 2026, 15:35

छत्रपती संभाजीनगर: आई-वडिलांच्या मायेच्या कुशीत वाढायला हवे असलेल्या अवघ्या एका महिन्याच्या बाळाला पैशांसाठी विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमधून जन्मलेल्या या बाळाचा जन्मानंतर काही तासांतच व्यवहार करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरपासून सुरू झालेला बाळाचा प्रवास नांदेडमार्गे तेलंगणापर्यंत पोहोचला.

या प्रकरणात बाळाचे एक-दोन नव्हे, तर तब्बल 3 व्यवहार झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पहिल्या व्यवहारात बाळासाठी 1 लाख 20 हजार रुपये देण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यानंतर वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये बाळाची देवाणघेवाण होत गेली आणि एका व्यवहारात ही रक्कम 3 लाख 70 हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याचे पोलिस तपासात उघड झाले.

धक्कादायक बाब म्हणजे, बाळाच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांचा वापर महागडे मोबाईल आणि सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी केल्याचे तपासात समोर आले आहे. जन्मानंतर आईच्या कुशीत राहण्याऐवजी हे बाळ काही तासांतच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे दिले जात होते.

अवघ्या 48 तासांत बाळाला 4 जणांच्या हातातून फिरवण्यात आल्याची माहिती आहे. छत्रपती संभाजीनगर ते नांदेड आणि त्यानंतर तेलंगणा असा 500 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास या चिमुकल्याला करावा लागला. या काळात प्रत्येक टप्प्यावर बाळाच्या व्यवहारातून पैसे दिले-घेतले गेल्याचे तपासात समोर आले.

 

प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि बाळाच्या विक्रीशी संबंधित संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर बाळाला सुरक्षितपणे पोलिसांच्या ताब्यात आणण्यात आले. बाल कल्याण समितीच्या आदेशानंतर या बाळाला संबंधित संस्थेकडे सुपूर्द करण्यात आले आहे. या घटनेमुळे नवजात बालकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा समोर आला आहे. जन्मदात्यांकडूनच बाळाचा व्यवहार झाल्याचा आरोप असल्याने या प्रकरणातील प्रत्येक व्यक्तीची भूमिका पोलिस तपासत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मोबाईल अन् दागिने घेण्यासाठी विकलं बाळ! एका महिन्याच्या बाळाचा तब्बल 3 वेळा सौदा; पोलिस तपासात धक्कादायक खुलासा

Tuesday, 29 September 2026, 15:35

CSMT स्थानकावर ७५ दिवसांचा महाब्लॉक! १ ऑक्टोबरपासून लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत आणि मार्गात मोठे बदल

Tuesday, 29 September 2026, 15:22

जरांगेंसमोर नवं संकट? अंतरवाली सराटीतील महिला कार्यकर्तीचा पोलिसांत गंभीर दावा; नेमकं प्रकरण काय?

Tuesday, 29 September 2026, 15:19

‘सियाचे अनेक तरुणांशी अफेअर अन् कटात कुटुंबाचा हात’; केतन अग्रवाल प्रकरणात वडिलांचा गंभीर आरोप

Tuesday, 29 September 2026, 14:50

दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी जाताय का? हे रस्ते राहतील पूर्णपणे बंद; घराबाहेर पडण्यापूर्वी नक्की वाचा

Tuesday, 29 September 2026, 14:34

महाराष्ट्रात मान्सूनने शेवटीही दिला दगा! पावसाची तूट 18% वर; चिंताजनक आकडेवारी आली समोर

Tuesday, 29 September 2026, 14:25
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp