Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उदयपूरच्या शाही लग्नावर कोट्यवधींचा खर्च? केतन अग्रवालच्या वडिलांनी दावा फेटाळला; लग्नाबाबत दिली मोठी माहिती

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 29 September 2026, 15:49

पुणे : पुण्यातील व्यावसायिक विशाल अग्रवाल यांनी त्यांचे दिवंगत पुत्र केतन अग्रवाल यांच्या लग्नाच्या खर्चाबाबत सोशल मीडियावर पसरणाऱ्या सर्व अफवांचे पूर्णपणे खंडन केले आहे.लग्नासाठी 17 कोटी रुपये खर्च केल्याच्या आणि प्रायव्हेट जेट बुक केल्याच्या सर्व बातम्या पूर्णपणे चुकीच्या आणि निराधार आहेत असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.

केतन आणि सियाचा फेब्रुवारी 2026 मध्ये साखरपुडा झाला, या वर्षाअखेरीस त्यांचं लग्न होणार होतं. त्यांच्या लग्नासाठी मोठी तयारी करण्यात आली होती, कोट्यवधींचा खर्च करण्यात आला, बरंच सोन खरेदी करण्यात आलं असे अनेक दावे देखील करण्यात आले. मात्र यावर विशाल अग्रवाल यांनी मौन सोडलं आहे. लग्नासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च आणि सोन्याची मोठी खरेदी केल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उदयपूरमध्ये एका छोट्या हॉटेलचे बुकिंग केले होते आणि त्यासाठी केवळ नाममात्र अ‍ॅडव्हान्स रक्कम दिली होती, असे त्यांनी सांगितले.

विशाल अग्रवाल यांनी आरोपींनी कटाचा भाग म्हणून केतनला फसवून लोहगडावर नेले होते, असा गंभीर आरोप केला आहे .विशिष्ट माहितीनुसार, आरोपींनी इन्स्टाग्रामवर ‘माही जे’ या नावाने एक बनावट खाते तयार केले होते. या खात्याद्वारे केतनशी संपर्क साधून सियाला वाढदिवसाचे सरप्राईज द्यायचे आहे, असा बनाव रचण्यात आला. या बहाण्याने त्याला सियाला घेऊन लोहगडावर येण्यास सांगण्यात आले. केतन सियाला घेऊन तिथे पोहोचला आणि आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून त्याची हत्या केली. सिया आणि चेतन चौधरी हे दोघे मिळून हे फेक अकाऊंट चालवत असल्याचा दावा विशाल अग्रवाल यांनी केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी हजारो पानांचे दोषारोपपत्र (चार्जशीट) न्यायालयात सादर केले आहे. तपासादरम्यान केतनच्या बहिणीने, संजनाने दिलेल्या जबाबातूनही अनेक बाबी समोर आल्या आहेत. केतनने त्याच्या भावी पत्नीच्या नावाचा टॅटू हातावर गोंदवला होता, तसेच त्याच्या मोबाईलमध्ये सियाचे इन्स्टाग्राम खाते चालू होते अशी माहिती समोर आली आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ जेलमध्ये नेमकं घडतंय काय? वाल्मिक कराड प्रकरणात धनंजय देशमुखांची तक्रार; दोन पोलिस निलंबित

Tuesday, 29 September 2026, 16:35

‘चिंतामणी’ला फुलांची सजावट! अंगारकी चतुर्थीनिमित्त थेऊरला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी..

Tuesday, 29 September 2026, 16:25

उरुळी कांचनमध्ये स्वच्छतेचा बोजवारा! महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे ढीग, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Tuesday, 29 September 2026, 16:11

कौटुंबिक वादातून सावत्र मुलाचं भयानक कृत्य! गावठी कट्ट्यातून वडिलांवर गोळीबार; बाचाबाची वाद अन् रक्तरंजित थरार…

Tuesday, 29 September 2026, 16:08

उदयपूरच्या शाही लग्नावर कोट्यवधींचा खर्च? केतन अग्रवालच्या वडिलांनी दावा फेटाळला; लग्नाबाबत दिली मोठी माहिती

Tuesday, 29 September 2026, 15:49

मोबाईल अन् दागिने घेण्यासाठी विकलं बाळ! एका महिन्याच्या बाळाचा तब्बल 3 वेळा सौदा; पोलिस तपासात धक्कादायक खुलासा

Tuesday, 29 September 2026, 15:35
Next Post

कौटुंबिक वादातून सावत्र मुलाचं भयानक कृत्य! गावठी कट्ट्यातून वडिलांवर गोळीबार; बाचाबाची वाद अन् रक्तरंजित थरार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp