Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी जाताय का? हे रस्ते राहतील पूर्णपणे बंद; घराबाहेर पडण्यापूर्वी नक्की वाचा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 29 September 2026, 14:34

पुणे : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने पुणे वाहतूक पोलिसांनी शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीत बदल केले आहेत. मंगळवारी (२९ सप्टेंबर) सकाळी ६ वाजल्यापासून गर्दी कमी होईपर्यंत हे वाहतूक बदल लागू राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे.

वाहतूक नियोजनानुसार, पूरम चौकातून बाजीराव रस्त्याने शिवाजीनगरच्या दिशेने जाणारी वाहने लोकमान्य टिळक रस्ता, टिळक चौक आणि फर्ग्युसन रस्त्याने वळवण्यात येणार आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांना स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, खंडोजीबाबा चौक आणि त्यानंतर टिळक रस्त्याचा वापर करावा लागणार आहे.

अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहने बाजीराव रस्त्याने पुढे सोडण्यात येतील. स. गो. बर्वे चौकातून महापालिकेच्या दिशेने जाणाऱ्या पीएमपी बस झाशी राणी चौकातून डावीकडे वळवण्यात येणार आहेत.

गणेश रस्त्यावरील वाहतुकीतही बदल करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहने दारूवाला पुलाच्या दिशेने गाडगीळ पुतळा, कुंभार वेस, पवळे चौक आणि नरपतगिरी चौकमार्गे वळवण्यात येणार आहेत. अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिर परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मध्यवर्ती पुण्यातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

 

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दौंड तालुका दुष्काळग्रस्त; बोरीभडक येथे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू

Saturday, 3 October 2026, 16:56

उरुळी कांचन पोलिसांचे कंजारभट वस्त्यांमध्ये रोजगारासाठी ‘मिशन परिवर्तन’ ; पांढरस्थळ, काळेशिवार आणि भवरापूरमधील वस्त्यांना दिली भेट

Saturday, 3 October 2026, 16:55

निवडणूक कर्तव्याला दांडी; सहाय्यक अभियंता शुभांगी पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Saturday, 3 October 2026, 16:50

पुर्णेकर हत्याकांडात ‘लावण्या’ची एन्ट्री! हत्येपूर्वीची तिची हालचाल संशयाच्या भोवऱ्यात,पोलिसांच्या तपासाला नवी दिशा

Saturday, 3 October 2026, 16:44

कॉलेजला गेली अन् घरी परतलीच नाही; लोणी काळभोर येथील पोलीस कर्मचाऱ्याची 22 वर्षीय तरुणी बेपत्ता

Saturday, 3 October 2026, 16:31

मांजरीत गुटख्याच्या अवैध साठ्यावर पोलिसांचा छापा; दोघांना अटक, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

Saturday, 3 October 2026, 16:07
Next Post

‘सियाचे अनेक तरुणांशी अफेअर अन् कटात कुटुंबाचा हात’; केतन अग्रवाल प्रकरणात वडिलांचा गंभीर आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp