Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अमानुष कृत्याने पुणे पुन्हा सुन्न! खराडी परिसरात नदीपात्रात आढळला नवजात मुलीचा मृतदेह

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 9 August 2026, 17:55

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नदीपात्रात नवजात मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना समोर आली. जन्मानंतर काही वेळातच या बालिकेला नदीपात्रात टाकण्यात आले असावे, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, बालिकेला जिवंतपणी पाण्यात टाकण्यात आले की मृत्यूनंतर, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

नदीपात्रात अर्भकाचा मृतदेह असल्याची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिसराची पाहणी केली. त्यानंतर शहीद भगतसिंग जीवन रक्षक फाउंडेशनचे सदस्य आणि जीवरक्षक बच्चूसिंग टाक यांच्या मदतीने बोटीच्या सहाय्याने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या बालिकेला नदीपात्रात कोणी आणि कोणत्या परिस्थितीत टाकले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

घटनेचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. तसेच घटनास्थळाच्या आसपासचे तांत्रिक पुरावेही गोळा केले जात आहेत. परिसरातील रुग्णालये आणि क्लिनिकमध्ये अलीकडे प्रसूती झालेल्या महिलांची माहितीही पोलिसांकडून घेतली जात आहे.

 

बालिकेच्या मृत्यूचे नेमके कारण आणि ती नदीपात्रात कशी पोहोचली, याबाबत शवविच्छेदन अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाघोली पोलीस करत असून, दोषी व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विविध दिशांनी तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

श्रीरामनगरमधील ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा ;12 तासांत चार आरोपी जेरबंद, राजगड पोलिसांची कारवाई

Sunday, 18 October 2026, 11:10

नवरात्र बंदोबस्तात रक्तरंजित थरार! भरधाव कारने पोलिसांना चिरडलं; उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू, 11पोलीस गंभीर…

Sunday, 18 October 2026, 10:43

दुष्काळाच्या संकटात फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! सर्व विभागांना अनावश्यक खर्चावर लगाम घालण्याचे निर्देश; नेमकं काय ठरलं?

Sunday, 18 October 2026, 9:54

दांडियाच्या जल्लोषात काळाचा घाला! कॉलेजमध्ये लोखंडी सांगाडा कोसळला; तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी!

Sunday, 18 October 2026, 9:10

मृत्यूचा हाहाकार!भाविकांच्या गर्दीत घुसला भरधाव ट्रक; सर्वत्र रक्ताचाच सडा, 12 जणांचा मृत्यू अन् 39जखमी.

Sunday, 18 October 2026, 8:26

सासूची हत्या, नवी ओळख अन् 26 वर्षांचा पोलिसांना गुंगारा! पुण्यातच लपून बसलेल्या आरोपीचं अखेर बिंग फुटलं कसं?

Sunday, 18 October 2026, 8:10
Next Post

महाराष्ट्रातील शिक्षणव्यवस्थेला मोठा धक्का! 526 अनधिकृत शाळा बिनधास्त सुरू; RTIमधून धक्कादायक खुलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp