Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जबरी चोरीचा अखेर छडा! इंदापुरात स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत दोन आरोपी जेरबंद; 56 हजारांचा मुद्देमाल जप्त

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 27 June 2026, 10:46

आदित्य बोराटे 

इंदापूर: इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना जेरबंद केले. आरोपींकडून चोरीस गेलेल्या ऐवजासह गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल, असा एकूण ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९८/२०२६ अन्वये दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विभागाच्या पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्याअनुषंगाने कृष्णा राजू गिरी (वय २०, रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) व वैभव देविदास साळुंखे (वय २२, रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

 

चौकशीत आरोपींकडून चोरीस गेलेला विवो कंपनीचा वाय-९० मॉडेलचा मोबाईल, फॉसिल कंपनीचे मनगटी घड्याळ तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली होंडा स्प्लेंडर मोटारसायकल, असा एकूण ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. जप्त मुद्देमाल व आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी इंदापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी (बारामती विभाग) मधुकर भट्टे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कारंडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी निकम, पोलीस हवालदार किशोर तेलंग, राजू मोमीन, स्वप्निल अहिवळे, अजय घुले, सुलतान डांगे, गुलाब पाटील, शैलेश स्वामी, पोलीस अमलदार रहिस मुलाणी, गणेश डेरे आणि तुषार चव्हाण यांनी केली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“राजीनाम्याची मागणी कायम, पण चर्चा सुरू!” सरकार आणि CJP मधील बैठकीत नेमकं काय घडलं?

Friday, 24 July 2026, 17:57

“साहेब त्या दोघांना पकडा” पुणे पोलिसांना टीप मिळाली; दिवे घाटात दोघांना पकडून झडती घेतांना बॅग उघडताच शेपूट सळसळली अन्…

Friday, 24 July 2026, 17:18

तळीरामांनो पार्टीचा प्लॅन रद्द करा! शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रात कडक ‘ड्राय डे’ जाहीर

Friday, 24 July 2026, 16:44

तुकाराम मुंढेंचा दणका! पुण्यातील १२ हॉटेल-बेकरींचे परवाने तडकाफडकी निलंबित; ३ लाखांचा माल जप्त

Friday, 24 July 2026, 16:07

थेऊरफाटा उड्डाणपुलाच्या कामाची आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडून पाहणी; दर्जा आणि सुरक्षेशी तडजोड न करण्याचे प्रशासनाला निर्देश…

Friday, 24 July 2026, 16:01

पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी बसमधून तब्बल सव्वा 7 लाखांचे दागिने लंपास; दौंड तालुक्यातील हॉटेलवरील घटना, यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 24 July 2026, 15:41
Next Post

पुण्यात हिट अँड रनची भीषण घटना! झाडाखाली झोपलेल्या व्यक्तीला कारने चिरडलं; आरोपी चालकाचा शोध सुरू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.