Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी स्टेशन परिसरातील पानटपरीवर रात्री दोन वाजता धांगडधिंगा, सुदैवाने तरुणी थोडक्यात बचावली, पोलीस प्रशासन काय कारवाई करणार?

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 27 June 2026, 11:52

लोणी काळभोर, ता. २७ : लोणी स्टेशन (कदमवाकवस्ती, ता. हवेली) येथून घोरपडे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेली एक पानटपरी रात्री उशिरापर्यंत सुरू असते. या टपरीजवळ मद्यधुंद तरुणांची गर्दी होत असून, शिवीगाळ, वादविवाद, मारामाऱ्या आणि धिंगाणा हा नित्याचाच प्रकार बनल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी (ता. २७) पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास टपरीजवळ पुन्हा एकदा मोठा गोंधळ झाला आहे.

या वादादरम्यान दुचाकीवरून आलेल्या काळा शर्ट घातलेल्या एका तरुणाने एका तरुणीला जोरात धक्का दिल्याने ती खाली पडली. तिचे डोके जवळील पायऱ्यांवर आपटले नाही, हे तिचे सुदैव म्हणावे लागेल. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. त्याचवेळी पांढरा शर्ट घातलेला एक तरुण संबंधिताच्या पाया पडून माफी मागत असल्याचेही दिसून येत आहे. हा वाद नेमका कशामुळे झाला, याबाबत मात्र अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र घटनेचा अंगावर शहारे आणणारा थरारक व्हिडिओ पुणे प्राईम न्यूजच्या हाती लागला आहे.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

लोणी स्टेशन परिसरातील समृद्धी बिल्डिंगजवळील ही पानटपरी रात्री उशिरापर्यंत सुरू असते. टपरीचे शटर बंद असले तरी ग्राहक आल्यावर ते उघडून सिगारेट, तंबाखू, पान आदी वस्तूंची विक्री केली जाते. परिसरात वारंवार होणाऱ्या गोंधळामुळे महिलांमध्ये, ज्येष्ठ नागरिकांमध्ये आणि रहिवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. एखादी गंभीर घटना घडल्यानंतरच पोलीस प्रशासन कारवाई करणार का, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. संबंधित पानटपरीवर नियमांनुसार कारवाई करून रात्री सुरू असणारे हे प्रकार थांबवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“राजीनाम्याची मागणी कायम, पण चर्चा सुरू!” सरकार आणि CJP मधील बैठकीत नेमकं काय घडलं?

Friday, 24 July 2026, 17:57

“साहेब त्या दोघांना पकडा” पुणे पोलिसांना टीप मिळाली; दिवे घाटात दोघांना पकडून झडती घेतांना बॅग उघडताच शेपूट सळसळली अन्…

Friday, 24 July 2026, 17:18

तळीरामांनो पार्टीचा प्लॅन रद्द करा! शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रात कडक ‘ड्राय डे’ जाहीर

Friday, 24 July 2026, 16:44

तुकाराम मुंढेंचा दणका! पुण्यातील १२ हॉटेल-बेकरींचे परवाने तडकाफडकी निलंबित; ३ लाखांचा माल जप्त

Friday, 24 July 2026, 16:07

थेऊरफाटा उड्डाणपुलाच्या कामाची आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडून पाहणी; दर्जा आणि सुरक्षेशी तडजोड न करण्याचे प्रशासनाला निर्देश…

Friday, 24 July 2026, 16:01

पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी बसमधून तब्बल सव्वा 7 लाखांचे दागिने लंपास; दौंड तालुक्यातील हॉटेलवरील घटना, यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 24 July 2026, 15:41
Next Post

नाव बदललं, जमीनही विकली! 'परमेश्वर'ने 'ज्ञानेश्वर' बनून केला असा खेळ की...; फसवणुकीचा डाव पाहून पोलीसही चक्रावले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.