Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नाव बदललं, जमीनही विकली! ‘परमेश्वर’ने ‘ज्ञानेश्वर’ बनून केला असा खेळ की…; फसवणुकीचा डाव पाहून पोलीसही चक्रावले

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 27 June 2026, 12:26

जालना: जालन्यातील भोकरदन तालुक्यात जमिनीच्या खरेदी-विक्रीतील फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपळगाव रेणुकाई येथील एका शेतकऱ्याची जमीन त्यांच्या नकळत दुसऱ्याला परस्पर विकल्याचा गंभीर आरोप असून, या प्रकरणात चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी यातील २ मुख्य आरोपींना अटक केली असून, या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर कैलास देशमुख हे या जमिनीचे मूळ मालक आहेत. त्यांच्या वडिलांच्या नावावर गट क्रमांक 789 मध्ये १ हेक्टर जमीन होती. मुख्य आरोपी परमेश्वर कैलासराव देशमुख याने अत्यंत चलाखीने बनावट कागदपत्रे तयार केली. त्याने चक्क राजपत्रात स्वतःचे नाव बदलून ‘परमेश्वर’ ऐवजी ‘ज्ञानेश्वर’ असे करून घेतले आणि याच नावाच्या आधारे त्याने १० जून 2026 रोजी 80 आर जमीन शिंदूबाई पंडितराव देशमुख यांच्या नावे खरेदीखत करून दिली. या फसवणुकीच्या व्यवहारात पंडितराव माधवराव देशमुख आणि सागर गजानन देशमुख यांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या होत्या.

जेव्हा ऑनलाईन फेरफार प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा गावकऱ्यांकडून माहिती मिळाल्यावर मूळ मालक ज्ञानेश्वर देशमुख यांना आपल्या जमिनीची परस्पर विक्री झाल्याचे समजले. धक्का बसलेल्या ज्ञानेश्वर यांनी तातडीने २४ जून रोजी तलाठी कार्यालयात धाव घेऊन ही फेरप्रक्रिया रोखली आणि भोकरदन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत आणि त्यांच्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार सागर गजानन देशमुख आणि आरोपी परमेश्वर कैलासराव देशमुख यांना पोलिसांनी अटक केली आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यातील तरुणाला ऑनलाईन बुकिंग पडले महागात! डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटच्या नादात मोठी फसवणूक, लाखों रुपये गायब

Thursday, 30 July 2026, 11:06

सोने स्वस्त होण्याची वाट पाहणाऱ्यांना धक्का; अमेरिकेच्या एका निर्णयाचा मोठा परिणाम

Thursday, 30 July 2026, 10:51

उद्धव ठाकरेंना न्यायालयाचा दणका? वसंत डावखरे प्रकरणात समन्स जारी,कोर्टात हजर राहणार?

Thursday, 30 July 2026, 10:35

विकासकामांच्या कोट्यवधींच्या बजेटमागे टक्केवारीचा खेळ; नगरसेवकांचा रेट ठरलेला?

Thursday, 30 July 2026, 10:34

तपासासाठी गेले अन् तक्रारदार महिलेसोबत साताऱ्यात फिरायला निघाले! पुण्यातील 3 पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई

Thursday, 30 July 2026, 10:10

सारोळ्यात FDA ची धडक कारवाई! आता नसरापूर, कापूरहोळ, खेड शिवापूर, केळवडे परिसराची पाळी कधी? नागरिकांचा प्रश्न

Thursday, 30 July 2026, 9:59
Next Post

'केतनशी लग्न नको' असं कधीच सांगितलं नव्हतं; सियाला भावानेच तोंडावर पाडलं; पोलिसांसमोर मोठा खुलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.