Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील भाजप आमदारांवर कथित भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; प्रकरण थेट सरसंघचालकांकडे, अडचणी वाढणार?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 29 July 2026, 16:00

पुणे : पुणे महानगरपालिकेतील कथित भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहारावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अरविंद तुकाराम शिंदे यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले आहेत. या पत्रामुळे भाजप आमदार योगेश टिळेकर अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अरविंद तुकाराम शिंदे यांनी पाठवलेल्या पत्रातील प्रमुख मुद्दे आणि आरोप:

167 कोटींचा निविदा वाद: घनकचरा व्यवस्थापन विभागातील टेंडर क्रमांकावरून शिंदे यांनी आरोप केला आहे. आमदार योगेश टिळेकर यांच्याशी संबंधित असलेल्या ‘भूमिश्रीन’ कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्यात आले. मूळ स्वरूपातील कामांचा खर्च वाढवून महापालिकेच्या तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त भार टाकला जात असल्याचा दावा पत्रात केला आहे.

प्रशासनावर टीका: शहरातील विकासकामे, रस्ते, नदी सुधारणा प्रकल्प, 24×7 पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचे पत्रात म्हटले आहे. वरिष्ठ नेत्यांच्या नावाचा वापर करून निर्णय लादले जात असल्याचे शिंदे यांनी अधोरेखित केले.

 

स्थानिक नेतृत्वाची भूमिका: भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, महापौर मंजुषा नागपुरे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले आणि सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या मौनावर पत्रातून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तसेच, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी आणि नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याशी संबंधित राजकीय घडामोडींवर आणि निर्णयांच्या दुटप्पीपणावर टीका करण्यात आली आहे.

अरविंद शिंदे यांनी पत्राच्या शेवटी नमूद केले की, संघ शिस्त आणि मूल्यांचे संस्कार देण्याचे दावे करतो परंतु सत्तेत आलेले नेते या मूल्यांचा अवमान करत आहेत. पुणेकरांच्या पैशांची लूट थांबवण्यासाठी संघाने या प्रकरणात हस्तक्षेप करून संबंधितांचे कान उपटावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.या पत्रामुळे भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

येरवडा जेलमध्ये झाली ओळख, बाहेर येताच सुरू केला खेळ; बाहेर येताच 60 वर्षीय अधिकाऱ्याला 86 लाखांचा गंडा

Friday, 28 August 2026, 14:36

दररोज 500 रु परताव्याचं आमिष; पुण्यात डॉक्टर-व्यापारी दाम्पत्याने घातला तब्बल,33 लाखांचा गंडा!

Friday, 28 August 2026, 14:36

भोंगवली जीआयएस सबस्टेशनसाठी ग्रामस्थांचे नुकसान टाळून मार्ग काढणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Friday, 28 August 2026, 14:17

“मराठे चिडले तर… तळतळाट घेऊ नका!” जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; उद्यापासून तीव्र आंदोलनाची हाक

Friday, 28 August 2026, 14:16

सागामध्ये अडकलेले 37 भाविक काठमांडूकडे सुखरूप रवाना

Friday, 28 August 2026, 14:11

भरधाव कारने स्कूटीला उडवलं; बारामतीत दोन महिलांचा मृत्यू

Friday, 28 August 2026, 14:08
Next Post

व्हायरल झाल्यावरच जागे झाले प्रशासन! केरबा खोरे यांच्या अश्रूंनी उघडे पाडले सरकारी यंत्रणेचे अपयश......

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp