Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

येरवडा जेलमध्ये झाली ओळख, बाहेर येताच सुरू केला खेळ; बाहेर येताच 60 वर्षीय अधिकाऱ्याला 86 लाखांचा गंडा

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 28 August 2026, 14:36

पुणे: येरवडा मध्यवर्ती कारागृहात असताना दोन आरोपींची ओळख झाली आणि त्यानंतर त्यांनी सायबर गुन्हेगारीसाठी बँक खाती उपलब्ध करून देण्याचा कट रचल्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत दोन जणांना अटक केली आहे. एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला शेअर बाजारातील मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून तब्बल 86 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे तपासात समोर आले.

अविनाश ज्ञानोबा बाकलिकर (28, रा. लातूर) आणि तेजस ज्ञानोबा लोखंडे (24, रा. मरकळगाव, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांची येरवडा कारागृहात ओळख झाली होती. अविनाश हा सायबर गुन्ह्याच्या प्रकरणात कारागृहात होता, तर तेजसवर अपहरण आणि खंडणीचा गुन्हा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कारागृहातून बाहेर आल्यानंतर आरोपींनी कथितरित्या सायबर गुन्हेगारांच्या संपर्कात राहून विविध बँक खाती मिळवली. या खात्यांचा वापर फसवणुकीतून मिळणारी रक्कम वळवण्यासाठी केल्याचा संशय आहे. काही बोगस कंपन्यांच्या नावाने कार्यालये सुरू करून त्याद्वारे बँक खाती उपलब्ध करून देण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणातील तक्रारदार हे मावळमधील खासगी कंपनीत उपमहाव्यवस्थापक पदावरून निवृत्त झालेले 60 वर्षीय अधिकारी आहेत. शेअर बाजारात मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर 10 जून ते 14 जुलै या कालावधीत विविध खात्यांमध्ये 86 लाख रुपये जमा करून घेण्यात आले.

 

फसवणुकीच्या रकमेपैकी 5 लाख रुपये तेजस लोखंडेच्या खात्यात गेल्यानंतर पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला. दरम्यान, अधिक तपास करत लातूर आणि पुणे परिसरातून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास सुरु आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

लोणीकंदमध्ये कौटुंबिक वादातून राडा; माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर भुमकरसह त्यांच्या मुलाला बेदम मारहाण, 8 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 28 August 2026, 15:35

लाडक्या बहीणींना धक्का! राज्यातील 53 हजार महिलांची यंदाची ओवाळणी हुकली; नेमकं कारण काय?

Friday, 28 August 2026, 15:21

मेट्रो मार्गिकेमुळे वाहतूक विस्कळीत; पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने प्रशासनाची पाहणी

Friday, 28 August 2026, 15:05

राशीन देवस्थानच्या जमिनीतील मुरूम चोरीवर महसूल विभागाचा दणका ; पंचनामा झाला, आता कारवाईचा हातोडा कधी?

Friday, 28 August 2026, 14:47

येरवडा जेलमध्ये झाली ओळख, बाहेर येताच सुरू केला खेळ; बाहेर येताच 60 वर्षीय अधिकाऱ्याला 86 लाखांचा गंडा

Friday, 28 August 2026, 14:36

दररोज 500 रु परताव्याचं आमिष; पुण्यात डॉक्टर-व्यापारी दाम्पत्याने घातला तब्बल,33 लाखांचा गंडा!

Friday, 28 August 2026, 14:36
Next Post

राशीन देवस्थानच्या जमिनीतील मुरूम चोरीवर महसूल विभागाचा दणका ; पंचनामा झाला, आता कारवाईचा हातोडा कधी?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp