Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राशीन देवस्थानच्या जमिनीतील मुरूम चोरीवर महसूल विभागाचा दणका ; पंचनामा झाला, आता कारवाईचा हातोडा कधी?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 28 August 2026, 14:47

ऋषभ परदेसी

राशीन : राशीन (ता. कर्जत) येथील श्री जगदंबा देवस्थानच्या जमिनीतील मुरूम चोरीच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. देवस्थानच्या गट क्रमांक १४५८/१ मध्ये मुरूम उत्खनन केल्याच्या खुणा महसूल विभागाच्या पाहणीत आढळून आल्याने प्रशासनाने घटनास्थळी पंचनामा केला आहे. त्यामुळे देवस्थानच्या जमिनीवर सुरू असलेल्या कथित मुरूम उत्खननाला महसूल विभागाने दणका दिला असून, आता मुरूम नेमका किती काढला गेला आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

महसूल विभागाच्या पाहणीदरम्यान उत्खननाच्या खुणा आढळल्यानंतर मंडल अधिकारी विश्वास राठोड आणि तलाठी यांनी पंचनामा केला. आता ईटीएस मोजमाप करण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात किती क्षेत्रात आणि किती प्रमाणात मुरूम उत्खनन झाले, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

देवस्थानच्या जमिनीला हात घालण्याचे धाडस नेमके कोणी केले, याचा शोध घेणे आता महसूल प्रशासनासमोरचे मोठे आव्हान आहे. पंचनामा करून कारवाई थांबण्याऐवजी उत्खनन करणारे, मुरूम वाहून नेणारे आणि त्यामागील सूत्रधार कोण आहेत, याचा सखोल तपास करून दोषींवर कठोर महसुली तसेच फौजदारी कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

 

दरम्यान, या प्रकरणाबाबत तक्रारदार गुरव पुजारी सुनील देविदास रेणुकर तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र भाऊ दामोदिरे यांनी डिजिटल सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्रमक भूमिका घेतली आहे.

देवस्थानच्या मालमत्तेचे संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, अशा प्रकारे बेकायदेशीर उत्खनन होत असल्यास संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक आहे. त्यामुळे पंचनामा झाला, आता ईटीएस मोजमापानंतर कारवाईचा धडाका कधी? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.देवस्थानच्या जमिनीतील मुरूम चोरीला कायमचा आळा बसला पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59
Next Post

मेट्रो मार्गिकेमुळे वाहतूक विस्कळीत; पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने प्रशासनाची पाहणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp