Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भरधाव कारने स्कूटीला उडवलं; बारामतीत दोन महिलांचा मृत्यू

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 28 August 2026, 14:08

बारामती: बारामती एमआयडीसी परिसरात भरधाव कारने स्कूटीला दिलेल्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गुरुवारी, 27 ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा 1 वाजण्याच्या सुमारास हिरकणी गोडाऊनसमोर हा अपघात झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगीता प्रदीप लोंढे (38) आणि मनीषा बबन शिंदे (43) या दोघी स्कूटीवरून प्रवास करत होत्या. हिरकणी गोडाऊनच्या परिसरातून जात असताना त्यांच्या मागून आलेल्या किया सोनेट कारने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. कारचा वेग अधिक असल्याने हा अपघात अत्यंत गंभीर झाला.

धडकेनंतर दोन्ही महिला रस्त्यावर फेकल्या गेल्या. त्यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर तातडीने मदत करण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, दुखापती गंभीर असल्याने संगीता लोंढे आणि मनीषा शिंदे यांचा मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

 

या प्रकरणी प्रदीप बबन लोंढे (48, रा. पिंपरद, ता. फलटण, जि. सातारा) यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार कारचालक शुभम शिवाजी खामकर (रा. पाटस, तामखंडा) याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा आरोप कारचालकावर करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

लाडक्या बहीणींना धक्का! राज्यातील 53 हजार महिलांची यंदाची ओवाळणी हुकली; नेमकं कारण काय?

Friday, 28 August 2026, 15:21

मेट्रो मार्गिकेमुळे वाहतूक विस्कळीत; पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने प्रशासनाची पाहणी

Friday, 28 August 2026, 15:05

राशीन देवस्थानच्या जमिनीतील मुरूम चोरीवर महसूल विभागाचा दणका ; पंचनामा झाला, आता कारवाईचा हातोडा कधी?

Friday, 28 August 2026, 14:47

येरवडा जेलमध्ये झाली ओळख, बाहेर येताच सुरू केला खेळ; बाहेर येताच 60 वर्षीय अधिकाऱ्याला 86 लाखांचा गंडा

Friday, 28 August 2026, 14:36

दररोज 500 रु परताव्याचं आमिष; पुण्यात डॉक्टर-व्यापारी दाम्पत्याने घातला तब्बल,33 लाखांचा गंडा!

Friday, 28 August 2026, 14:36

भोंगवली जीआयएस सबस्टेशनसाठी ग्रामस्थांचे नुकसान टाळून मार्ग काढणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Friday, 28 August 2026, 14:17
Next Post

सागामध्ये अडकलेले 37 भाविक काठमांडूकडे सुखरूप रवाना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp