Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात आता भटक्या कुत्र्यांची जनगणना; पालिका खर्च करणार तब्बल ₹25 लाख!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 29 July 2026, 15:00

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात सध्या भटक्या कुत्र्यांचा त्रास प्रचंड वाढला आहे. गल्लीबोळातून फिरणारे नागरिक, खेळणारी लहान मुले आणि रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. कुत्र्यांची टोळकी आणि रात्रीच्या भुंकण्यामुळे लोकांची झोप उडाली आहे. अशा परिस्थितीत पुणे महानगरपालिकेने शहरात भटक्या कुत्र्यांची नवीन जनगणना करण्यासाठी 25 लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. पालिकेच्या या निर्णयावर पुणेकरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेत 32 नवीन गावांचा समावेश झाल्याने संपूर्ण शहराचा कानाकोपरा या मोहिमेत समाविष्ट केला जाईल. ही मोहीम वर्षभर चालणार असून, यासाठी ‘mahatenders.gov’ वर निविदा मागवण्यात आल्या आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑगस्ट आहे. या कामासाठी एका खासगी संस्थेची निवड केली जाईल आणि प्रभागनिहाय कुत्र्यांचा मागोवा घेण्यासाठी विशेष मोबाईल ॲप्लिकेशनही विकसित केले जाणार आहे.

गेल्या काही वर्षांतील श्वानदंशाची आकडेवारी:

 

2022: 16,569 घटना

2023: 22,945 घटना

2024: 25,899 घटना

2025: 30,613 घटना

दर 5 वर्षांनी अशी जनगणना केली जाते. यापूर्वी 2018 आणि 2023 मध्ये कुत्र्यांची गणना झाली होती. 2023 च्या गणनेनुसार शहरात सुमारे 1,79,000 भटके कुत्रे होते आणि त्यावेळी या कामासाठी 13 लाख रुपयांचा खर्च आला होता.

नसबंदीची प्रक्रिया संथ गतीने सुरू असताना आणि श्वानदंशाच्या घटना 30,000 च्या पार गेल्या असताना, केवळ गणना करण्यावर 25 लाख रुपये उधळल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. “फक्त कुत्रे मोजल्याने नागरिकांना कुत्रे चावण्याचे थांबणार आहे का? हा खर्च खरोखर कुत्र्यांची गणना करण्यासाठी आहे की ही मोहीम केवळ कागदावरच राहणार?” असा रोकडा सवाल आता पुणेकर विचारत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे-शिरूर मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आमदार माऊली आबा कटके आणि PMRDA आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांचा संयुक्त पाहणी दौरा

Thursday, 30 July 2026, 17:31

Uruli Kanchan News : शिंदवणे घाटात अज्ञातांकडून रात्रीच्या अंधारात कचऱ्याच्या गाड्या रिकाम्या; वनक्षेत्रासह पर्यावरण धोक्यात, तर दुर्गंधीने नागरिक हैराण..

Thursday, 30 July 2026, 17:19

धनुष्यबाण अखेर कोणाचा? शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरू; न्यायालयाचा महत्वाचा आदेश

Thursday, 30 July 2026, 16:56

पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात पूर्ववैमनस्यातून थरारक राडा; नातेवाईकाच्या अंत्यविधीला निघालेल्या दोन भावांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

Thursday, 30 July 2026, 16:33

शरद पवारांनी चर्चा संपवली तरी पडद्यामागे वेगळेच राजकारण सुरू! राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर बड्या नेत्याचा मोठा दावा

Thursday, 30 July 2026, 15:59

पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी मेट्रोची पहिली ट्रायल रन यशस्वी; पहिल्या टप्प्यात नेमकी कोणती १२ स्टेशन प्रवाशांसाठी खुली असणार?

Thursday, 30 July 2026, 15:30
Next Post

कर्जमाफीच्या यादीत नाव येऊनही पैसे मिळण्यात अडचण आल्यास कुठे संपर्क साधायचा? जिल्हास्तरावर विशेष समिती स्थापन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.