Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शाळा रडारवर! 50 मीटर परिसरात परवान्याशिवाय अन्नविक्रीला ‘नो एन्ट्री’ ; तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 29 July 2026, 17:40

पुणे : गेल्या दोन महिन्यांपासून अन्न आणि औषध प्रशासनाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता शाळा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे मोर्चा वळवला आहे.त्यानुसार शाळा, कॅन्टीन, वसतिगृह किंवा अंगणवाडीत अन्न पुरवठा करणाऱ्या सर्व कंत्राटदारांकडे FSSAI चा (अन्न सुरक्षा) परवाना असणे आता अनिवार्य आहे. विनापरवाना अन्न पुरवठा करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील शाळा, वसतिगृहे आणि अंगणवाड्यांमध्ये पुरवल्या जाणाऱ्या अन्नाचा दर्जा सुधारण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली.राज्यभरातील शासकीय, निमशासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि पोषक आहार मिळावा, हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे.

आता शाळेच्या 50 मीटरच्या क्षेत्रात अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांनासुद्धा अन्न सुरक्षेचे सर्व नियम पाळावे लागणार आहेत.
22 महिन्यांच्या बालकांपासून ते 12 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा नियम लागू असेल. नियमांचे पालन होत आहे की नाही, हे पाहण्याची मुख्य जबाबदारी संबंधित शाळाप्रमुखांची असणार आहे.तसेच प्रत्येक शाळेत Food Safety Display Board लावणे बंधनकारक असून, तेथील कॅन्टीन अधिक स्वच्छ आणि आधुनिक करण्यावर भर दिला जाणार आहे.

 

शाळांमध्ये अन्नाची गुणवत्ता तपासण्यासाठी नोडल अधिकारी व सुपरवायझर यांची नेमणूक केली जाणार आहे . वर्षातून किमान 2 वेळा शाळांमधील अन्नाची सुरक्षा तपासली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून दंड आकारला जाईल, तसेच याची माहिती स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकांना दिली जाईल.

राज्यभरातील तब्बल 2 कोटी विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि भेसळयुक्त अन्नाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने हे धाडसी पाऊल उचलले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिंपरी दुमाला येथे महिला सुरक्षा आणि ग्रामसुरक्षेवर पोलिस प्रशासनाची विशेष बैठक

Wednesday, 29 July 2026, 21:13

‘लाडकी बहीण’ योजनेला धक्का? तब्बल 2000 महिलांनी लाभ घेण्यास दिला नकार,अधिकाऱ्यांकडे अर्जांचा पाऊस

Wednesday, 29 July 2026, 20:58

कोरोनाचा पुन्हा कहर! शेजारील देशात एका महिन्यात तब्बल 79 हजार रुग्ण, आरोग्य यंत्रणा अलर्ट

Wednesday, 29 July 2026, 20:15

पुन्हा आंदोलन पेटणार ! विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू ; अभिजित दीपिकेंचा सरकारला इशारा

Wednesday, 29 July 2026, 19:22

न्हावरेत कायदा-सुव्यवस्था धोक्यात? भाडेकरू पडताळणीसाठी नागरिकांचा प्रशासनाला अल्टिमेटम!

Wednesday, 29 July 2026, 18:13

चाकणमध्ये दुचाकी चोर जेरबंद; चोरीच्या 7 गाड्या जप्त, सीसीटीव्हीच्या मदतीने दुचाकी चोराला अटक

Wednesday, 29 July 2026, 18:11
Next Post

जेजुरी पोक्सो प्रकरणात मोठा निकाल! आरोपीला साडेचार वर्षांच्या कारावासाची शिक्षा,शिवाजीनगर सत्र न्यायालयाचा कडक निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.